एक्स्प्लोर
Advertisement
Saat Barachya Batmya : 7/12 : कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी 10 वर्षांपासून सुरू आहे मिलेट्स बँक
2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरा केल जात असलं तरी याची मुहूर्तमेढ अनेक वर्षापूर्वी रोवली गेलीय.. राज्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी बाळू घोडे व त्यांची पत्नी हे काम गेल्या अनेक वर्षांपासून करतायेत.पिकांच्या संवर्धनासाठी काम करत असलेल्या बायफ या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली घोडे यांनी बियाणे बँक उभी केली असून या बीच बँकेत नागली, वरई, सावा, बटू आणि विविध रानभाज्या यासह विविध प्रकारची तृणधान्य असलेल्या बियाणांच संवर्धन करून प्रचार आणि प्रसार केला जातोय.
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement