एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Saat Barachya Batmya : शेतकऱ्याची भन्नाट कल्पना, थेट Amazon वरून जांभळांची विक्री
Saat Barachya Batmya : शेतकऱ्याची भन्नाट कल्पना, थेट Amazon वरून जांभळांची विक्री
शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी विविध प्रयत्न करत असतो. सध्या टेक्नॉलॉजीचा वापर शेतकरीही करु लागलाय. इंदापूर येथील शेतकऱ्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर करत आपला शेतमाल विकायचं ठरवलंय. शेतात पिकवलेली जांभळांची विक्री आता थेट ॲमेझॉनवरून होतेय. अमर बरळ असं या शेतकऱ्याचं नाव आहे. बरळ यांच्या जांभळाला दरही चांगला मिळत असल्याने त्यांना उत्पादनही चांगले मिळतंय. ॲमेझॉन वरून विक्री होत असल्याने पंचक्रोषीत या शेतकऱ्याची जोरदार चर्चा आहे.
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
![Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/22/37b4c45d213390979e89165b6998ab8b1695351413960327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/22/96c309eaba04169c5e6ada29b9daded91695350981565327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/22/88a0cbb1bcbfbc8719e8dbdb7124d5741695347976517327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/22/1352edb4966d549f781790f5beb51f351695347234680327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/22/6f92f7f7eae30b3ae567de59aeb17a061695346959844327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
मुंबई
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion