एक्स्प्लोर
Advertisement
Saat Barachya Batmya 712 : यवतमाळमध्ये खरीपाच्या लागवडीसाठी कापूस, सोयाबीन, तुर बियाणांचा तुटवडा
मृग नक्षत्र दोन दिवसांवर आल्याने बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी लगबग पाहायला मिळतेय, मात्र यवतमाळ जिल्ह्यात खरीपाच्या लागवडीसाठी कापूस, सोयाबीन, तुर पिकांच्या बियाण्यांचा तुटवडा जाणवू लागलाय, त्यामुळे बियाण्यांचा तुटवडा दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येतीय. जिल्ह्यात ९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता असल्याने २२ लाख ७५ हजार कापुस बियाण्यांच्या पॅकेट्सची नोंदणी करण्यात आलीय, तर १३ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे म्हणून लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षीत बियाणे मिळण्याची शक्यता कमी झालीय, त्यामुळे कृषी विभागाने वेळीच लक्ष घालून बियाण्याचा तुटवडा दुर करण्याची गरज निर्माण झालीय, अन्यथा बाजारात बोगस बियाण्यांची विक्रि होवू शकते. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश फाळके यांनी--
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement