एक्स्प्लोर
Advertisement
Saat Barachya Batmya 712 : कांदा खरेदी केला नाही तर कारवाई- जिल्हाधिकारी ABP Majha
नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष बघता कुठेतरी सरकारवर दबाव निर्माण झाला आहे असंच म्हणावं लागेल. शेतकऱ्यांच्या मागणीनूसार पालकमंत्री दादा भूसेंच्या सुचनेनूसार नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गुरुवारी सायंकाळी एक महत्वाचा आदेश जारी केला. नाफेड आणि NCCF ने बाजार समितीच्या आवारात जाऊन तात्काळ कांदा खरेदी सुरू करावी, तसेच जी शेतकरी उत्पादक कंपनी या आदेशाचे तात्काळ पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाईचा ईशारा देण्यात आला आहे.
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
राजकारण
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement