एक्स्प्लोर
Advertisement
Saat Barachya Batmya : 7/12 : पीक विमा कंपनीविरोधात गुन्हा दाखल : सात बाराच्या बातम्या
राज्यातील शेतकऱ्यांना यावर्षी अस्मानी'सोबतच 'सुल्तानी' संकटाला सामोरं जावं लागतंये. ही 'सुल्तानी' आहेय राज्यातील पीकविमा कंपन्यांच्या बदमाशीची. अकोला जिल्ह्यात 'आयसीआयसीआय लोंबार्ड' विमा कंपनीच्या 10 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेयेत. या कंपनीनं जिल्ह्यातील शेतकऱ्यांची 3 कोटी 96 लाखांनी फसवणूक केल्याचं समोर आलंये. पीक नुकसानीचं क्षेत्र आणि टक्केवारी कमी दाखवत राज्यभरात शेतकऱ्यांना लुटण्याचा गोरखधंदा पीकविमा कंपन्या करतायेत
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement