एक्स्प्लोर
Muddyache Bola Pune Kasba : पोटनिवडणूक ते जातीपातीचं राजकारण; कसबेकरांनो 'मुद्द्याचं बोला'
नमस्कार, मुद्द्याचं बोला या एबीपी माझ्याच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत... आपण आज आलोत कसब्यात.... कसबा आणि चिंडवडच्या पोटनिवडणुकीनं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय... या निवडणुकीत काय होणार... या मतदारसंघावर वर्चस्व कुणाचं?... आता कोण बाजी मारणार?... भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार की यात आणखीही काही छुपे राजकीय कंगोरे आहेत?... लोकांना निवडणुकीत किती रस आहे आणि त्यांचे लोकप्रतिनिधी मतदारसंघात किती कामे करतात?.... हे सर्व आपण कसब्यातील मतदारांकडून म्हणजेच कसबेकरांकडून जाणून घेणार आहोत... तर चला थेट जाऊया कसब्यात... आमचे प्रतिनिधी अभिजीत करंडे यांच्याकडे
All Shows
मुद्याचं बोला

Muddyach Bola | परळीकरांची कुणाला साथ? धनुभाऊच्या बालेकिल्ल्यातून मुद्याचं बोला!

Muddyache Bola : सांगोल्यात शहाजीबापूंच्या कामावर जनता किती समाधानी?

Muddyach Bola | कोल्हापूरकर यंदा कुणाला पाडणार? लढाईत कुणाची होणार बाजी?

Muddyach Bola : कल्याण-डोंबिवलीत कुणाची हवा? अभिनेता Pandharinath Kamble सोबत मुद्याचं बोला

Muddyache Bola Kankavali : कोकणात कोण बाजी मारणार? कोकणवासीयांच्या समस्या काय?
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
व्यापार-उद्योग
करमणूक




























