एक्स्प्लोर
Advertisement
Nitin Gadkari Majha Katta : उद्धव ठाकरेंना सोबत घेणार का? रोखठोक नितीन गडकरी 'माझा कट्टा'वर
Nitin Gadkari on Uddhav Thackeray, Majha Katta : "मागील काळात कारण नसताना काही गोष्टी पसरवण्यात आल्या. त्यातून आमच्याकडे या निवडणुकीची ऑफर वगैरे दिली. पण मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. संघाचा स्वयंसेवक आहे. त्यामुळे माझा पक्ष, माझा विचार आणि संघटन हे मला सर्वपरी आहे. त्यामुळे माझा पक्ष सोडून दुसरीकडून उभे राहण्याचा प्रश्नच उरत नाही. ज्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या, त्यांना धन्यवाद.." काही आठवड्यांपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आमच्याकडून लोकसभा निवडणूक लढवा, अशी ऑफर दिली होती. उद्धव ठाकरेंच्या या ऑफरला नितीन गडकरी यांनी माझा कट्टावर उत्तर दिलं आहे.
सगळे कार्यक्रम
माझा कट्टा
Bhalchandra Nemade Majha Katta| इंग्रजीला धुतलं, राजकारण्यांना झोडपलं,भालचंद्र नेमाडे 'माझा कट्टा'वर
Rohit Patil Majha Katta : गलिच्छ राजकारणातील आशेचा किरण,देशातील सर्वात तरुण आमदार 'माझा कट्टा'वर
Majha Kattaराहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला Radhakrishna Vikhepatil'माझा कट्टा'वर
Poonam Mahajan Majha Katta : वडील, हत्या आणि राजकारण; 'माझा कट्टा'वर पूनम महाजन यांचे मोठे खुलासे
Sachin Khilari Majha Katta : हात गमावला पण धैर्य कमावलं! रौप्यपदक विजेता सचिन खिलारी 'माझा कट्टा'वर
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
सोलापूर
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement