Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सखोल भाष्य करत आहेत. कर्जमाफी करूनही शेतकऱ्यांचे प्रश्न का सुटत नाहीत, कापूस उत्पादक शेतकरी संकटात का सापडतो आणि शेतकरी खऱ्या अर्थाने ‘राजा’ कधी होईल, यावर त्यांनी परखड मत व्यक्त केले. शेती अर्थकारण, कृषी धोरण, उत्पादन खर्च, बाजारव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या भवितव्यावर आधारित हा विशेष संवाद नक्की पाहा फक्त ABP Majha वर.

All Shows