![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOP 50 Headlines : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 1 PM : 13 September 2024 : ABP Majha
अरविंद केजरीवालांना जामीन मंजूर, १० लाख रुपयांच्या दोन वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर, सीबीआयने दाखल केलेल्या खटल्यात मद्यविक्री घोटाळा केसमध्ये केजरीवालांना जामीन
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना जामीन मंजूर झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा, मिठाई वाटप करत कार्यकर्त्यांचा जल्लोष.
देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम, इतक्या दिवसाचा लढा आज सत्याच्या मार्गाने निघाला, अरविंद केजरीवालांच्या जामिनावर शरद पवारांची प्रतिक्रिया.
मुंबईत राहुल गांधींच्या आरक्षणावरील वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन, पंकजा मुंडे आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांचा घोषणा.
राहुल गांधींविरोधात संभाजीनगरच्या क्रांती चौकात अतुव सावेंच्या नेतृत्वात भाजपचं आंदोलन, आरक्षण संपुष्टात आणण्यासंदर्भातील राहुल गांधींच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध.
नाशिकमध्ये भाजपचं राहुल गांधींविरोधात आंदोलन, भाजप आणि अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने आंदोलन सुुरू, यावेळी राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी.
सगळे कार्यक्रम
![Top 50 : टॉप 50 : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 3 ऑक्टोबर 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/03/5b21214656d2c4f098c0bf803c36be5b172795793334390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/02/556a99966e59c8056e80c4950487994b172786975096090_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/01/22d6b9a8f6c8fab17fb885136af5984c172778532372990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/28/c9943c532987cc6325d2d69b5929346c172753897703990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/28/4f2294a66a9e07d1afd7601e6d1e149a172752692966490_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)