एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia Ukraine War : रशियाकडून पुन्हा युक्रेनवर हल्ले, भारतीयांना युक्रेन प्रवास टाळण्याचा सल्ला
रशियाने युक्रेनची राजधानी कीवसह अनेक शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. रशियाने त्यांच्यावर एकूण 84 क्षेपणास्त्रे डागली, ज्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. युक्रेनमधील या हिंसाचारावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून चिंता व्यक्त केली आहे. युक्रेनमधील हल्ल्यांच्या वाढत्या घटना पाहता, भारतीय नागरिकांना युक्रेनमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे तसंच, हिंसाचार संपवून सर्व पक्षांनी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर यावे. भारत शांततेच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आणि मदत करण्यास तयार आहे.
सगळे कार्यक्रम
बातम्यांचं अर्धशतक
Top 50 : टॉप 50 : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 3 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Top 50 : टॉप 50 : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 4 PM : 2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 1 ऑक्टोबर 2024: ABP Majha
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 08 PM : 28 September 2024 : ABP Majha
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 28 September 2024 : ABP Majha
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement