एक्स्प्लोर
Gulzar interview Anandache Paan:गुलजार आणि लेखिका शैलजा चंद्रा यांच्याशी खास गप्पा - आनंदाचे पान
एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आम्हाला थेट गुलजारांशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. त्यांच्या बद्दल लेखिका शैलजा चंद्रा यांच्या द मूनस्मिथ गुलजार ल्या या पुस्तकाविषयीच्या गप्पांमध्ये त्यांनी मराठीबद्दल ज्या गप्पा मारल्यात त्या मराठी वाचकांना लेखकांना कवींना ऐकायला नक्कीच आवडतील. तेव्हा कुठलाही वेळ न घालवता ऐकूयात गीतकार, लेखक, कवी गुलजार यांच्याबरोबरच्या गप्पा
Tags :
Anandache PaanAll Shows
आनंदाचे पान

Anandache Paan : 'Malhar Yug पुस्तकाचा प्रवास','संकर्षणच्या इटुकल्या दुनियेची सफर' पुस्तकांचा आढावा

Anandache Paan : गाथा स्वराज्याची..पैलू शिवचरित्राचे..लेखक सदानंद कदम यांच्याशी खास संवाद

Anandache Paan : दुर्मिळ पुस्तकांचा धांडोळा घेणारं पुस्तक पुस्तकानुभव, प्रा. दिलीप फडकेंचं पुस्तक

Anandache Paan | Abhishek Dhangar अनुवादित, The House Of Paper कार्लोस मारिया दोमिंगेझ यांची कादंबरी

Anandache Paan| Dr Anand Nadkarni यांचं नवं पुस्तक,'बुद्धांसोबत क्षणोक्षणी'च्या निमित्तानं खास संवाद
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग




























