Continues below advertisement

Majha Latest

News
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 1 एप्रिल 2019 | सोमवार
काँग्रेसशी संबंधित 687 पेजेस फेसबुकने हटवले, खोटे मेसेज व्हायरल केल्याने कारवाई
विजय मल्ल्या तर सुरुवात, नीरव मोदी-मेहुल चोक्सीला भारतात आणणार, ईडीचा हायकोर्टात दावा
सांगलीत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बदलला, गोपीचंद पडळकर लढणार निवडणूक
सत्तेत आल्यास 2020 पर्यंत 22 लाख सरकारी रिक्त जागा भरणार, राहुल गांधींची घोषणा
जम्मू काश्मीरच्या पुलवामात सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक; चार दहशतवाद्यांना खात्मा, तीन जवान जखमी
IPL 2019 : सनराईझ हैदराबादचा रॉयल चॅलेंजर बंगलोरवर दणदणीत विजय
डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टोची दमदार शतकं, हैदराबादनं उभारली यंदाची सर्वोच्च धावसंख्या
वांद्रे स्टेशनवर अन्नपदार्थांमध्ये उंदीर, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्टॉलधारकाला दंड
लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार घाला, गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी बॅनर्स लावले
साताऱ्यात \'एकच राजे, डॅशिंग शिवेंद्रराजे\', नरेंद्र पाटलांची शिवेंद्रराजेंवर स्तुतीसुमनं
पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले यावर शंका, फारुक अब्दुल्ला यांचं संतापजनक वक्तव्य
Continues below advertisement