1. गृहकलहामुळे शरद पवारांची निवडणुकीतून माघार, वर्ध्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निशाणा, राहुल गांधींची हिंदूबहुल मतदारसंघात लढण्याची हिंमत नसल्याचाही टोला https://goo.gl/uiKbJj


 

  1. महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या पहिल्याच प्रचारसभेत अर्धे मैदान रिकामे, वर्ध्यातील सभेला गर्दी नसल्याने मोदीलाट ओसरल्याच्या चर्चांना उधाण https://goo.gl/iNf934


 

  1. काँग्रेसशी संबंधित 687 पेजेस फेसबुकने हटवले, आचारसंहितेत चुकीचे मेसेजेस व्हायरल केल्याने कारवाई https://goo.gl/tm3iFK


 

  1. वाद होतात, मात्र शब्द जपून वापरायला हवेत, उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना अफझल खान संबोधल्यावरुन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया https://goo.gl/qauVW4


 

  1. सिंचन घोटाळा प्रकरणाचा निकाल कधीही येऊ शकतो, चंद्रकांत पाटलाचं अजित पवारांवर दबावतंत्र https://goo.gl/aXB8w3


 

  1. कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार, हवामान खात्याचा इशारा, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचा पारा चाळिशीपार https://goo.gl/VUZvFV


 

  1. विजय मल्ल्या तर सुरुवात, नीरव मोदी-मेहुल चोक्सीला भारतात आणणार, ईडीचा हायकोर्टात दावा https://goo.gl/vVnTTC


 

  1. दाऊदची बहीण हसीना पारकरच्या फ्लॅटचा लिलाव, मुंबईतील नागपाड्यातल्या फ्लॅटची एक कोटी 80 लाखांना विक्री https://goo.gl/a6xLmU


 

  1. अंधेरीतल्या मरोळ परिसरात इमारतीत शिरलेला बिबट्याचा बछडा अखेर जेरबंद, साडेचार तासांनंतर वनविभागाच्या अथक प्रयत्नांना यश https://goo.gl/UxTRbj


 

  1. इस्रोची नवी गगनभरारी, पीएसएलव्ही सी-45च्या सहाय्याने एमिसॅटसह विविध देशांचे 28 नॅनो उपग्रह अंतराळात https://goo.gl/hx9kSe


 


*खडाखडी* : हिंदूंना काँग्रेसने दहशतवादी ठरवलं हा मोदींचा आरोप योग्य?  यवतमाळच्या कळंबमधून थेट लोकांसोबत चर्चा, सायंकाळी 7.25 वाजता

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*मेसेंजर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* https://goo.gl/enxBRK