Continues below advertisement

Lalit Patil Drug Case

News
ललित पाटील पळून गेल्याची माहिती 3 तास उशिराने दिली, पुणे पोलीस दलातून 2 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
डॉ. देवकातेला कोणत्या मंत्र्यांचा पाठिंबा, याचा तपास करा; ललित पाटील प्रकरणावरुन धंगेकर पुन्हा आक्रमक
ललितला पळून जाण्यासाठी समुपदेशकानी केली मदत; इंगळेची प्रतिनियुक्ती रद्द करा, येरवडा कारागृहाचं जिल्हा रुग्णालयाला पत्र
विनय अरहानाच्या फ्लॅटमध्ये ललित पाटीलचा मुक्काम; जेल ते फ्लॅट व्हाया ससून रुग्णालय, ललित पाटीलला पाठिंबा कोणाचा?
ललित पाटीलला मोबाईल दिला अन् आयुष्यभरासाठी फसला; येरवडा कारागृहातील एका पोलीस कर्मचाऱ्याला बेड्या
ललित पाटील प्रकरणी मोठी अपडेट, ससून रुग्णालयातील कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात
ललित पाटील प्रकरणी पुणे पोलिसांच्या विरोधात रविंद्र धंगेकर आक्रमक; बुधवारी पोलीस आयु्क्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार
ललित पाटील प्रकरण: ससूनमधील क्लार्क अन् नर्सेसची कसून चौकशी सुरु; डॉक्टरांचीही चौकशी होणार
ससून रुग्णालयाला ललित पाटीलची धास्ती? हर्नियावर उपचार सुरु मात्र दाखल करुन घेण्यास ससूनचा नकार
ललित पाटील ड्रग्स प्रकरण: पोलीस, डॉक्टरनंतर आता कारागृह प्रशासनावर संशयाची सुई; कोणाकोणाची चौकशी होणार? गॉडफादर सापडणार का?
ललित पाटील ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट; येरवडा कारागृह प्रशासनाकडून ललित पाटीलला मदत, Exclusive पत्र एबीपी माझाच्या हाती, पत्रात नेमकं काय?
नाशिकप्रमाणे पुण्यातही सुरू करायचा होता अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना; ललित पाटील प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Continues below advertisement