एक्स्प्लोर

WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची चिंता मिटली! अकाऊंट अनलॉकसाठी आता नवीन फिचर; नक्की कसं काम करणार?

WhatsApp Passkey Feature: व्हॉट्सअ‍ॅपने आता आपल्या युजर्ससाठी नवीन फिचर आणलं आहे. आता लोक फिंगरप्रिंट, फेस लॉक आणि पिन टाकून व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट लॉग इन करू शकता. आता व्हेरफिकेशन कोडची गरज भासणार नाही.

WhatsApp New Feature: इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वर्ल्डवाइड खूपच पॉप्यूलर आहे. कंपनी नवीन नवीन फिचर्स युजर्ससाठी आणत असते. आता कंपनीने नुकतंच अकाऊंट सिक्युरिटी लक्षात घेत एक नवीन प्रायव्हसी फिचर आणलं आहे, त्याचं नाव आहे - पासकी फिचर (Passkey Feature). हे विशेषतः Android वापरकर्त्यांसाठी आणलं गेलं आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स फिंगरप्रिंट, फेस आणि पिनद्वारे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटमध्ये लॉग इन करू शकतात. हे खास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणलं गेलं आहे. हे फिचर कसं कार्य करतं ते जाणून घेऊया.

नवीन फिचरमध्ये काय खास?

व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन फिचरद्वारे युजर्स फिंगरप्रिंट, फेस आणि पिनद्वारे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटमध्ये लॉग इन करू शकतात. आता तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड टाकण्याची गरज भासणार नाही. यामुळे तुमचं अकाऊंट सेफ आणि सिक्योर राहील.

याआधी व्हॉट्सअ‍ॅपने युजर्ससाठी बॉटम टॅब इंटरफेस (Bottom Tab Interface) फिचर आणलं होतं. या अपडेटमुळे कम्युनिटी, चॅट, अपडेट आणि कॉलचा टॅब खालच्या बाजूला दिसेल, आधी हे ऑप्शन वरच्या बाजूला दिसायचे.

व्हॉट्सअ‍ॅपने ट्वीट करत दिली माहिती

व्हॉट्सअ‍ॅपने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत या फिचरची माहिती दिली. यात कंपनीने म्हटलं, अँड्रॉइड यूजर्स आता पासकी फिचरद्वारे पिन, फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉकच्या मदतीने अकाऊंट लॉग इन करू शकतात, तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड टाकण्याची गरज नाही. यासोबत तुमचं खातेही सुरक्षित राहील. व्हॉट्सअ‍ॅपच्या आधी गुगल आणि अ‍ॅपलने पासकी फिचर आणलं होतं.

iOS युजर्सला नाही मिळणार फिचरचा लाभ

iOS युजर्सला सध्या हे नवीन फिचर मिळणार नसल्याचं व्हॉट्सअ‍ॅपने स्पष्ट केलं आहे. येत्या काही दिवसांत हे फिचर आयफोन वापरकर्त्यांसाठी प्रसिद्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

नुकतंच लाँच करण्यात आलं होतं नवीन फिचर

व्हॉट्सअ‍ॅपने या महिन्याच्या सुरुवातीलाच युजर्ससाठी चॅनल फिचर (Channel Feature) आणलं होतं, ज्याच्या मदतीने युजर्स व्हॉट्सअ‍ॅपवर चॅनल बनवू शकतात. कंपनीचं म्हणणं होतं की, या फिचरमुळे युजर्सना चांगला अनुभव मिळेल आणि स्वत:चं मत व्यक्त करण्याची संधी मिळेल. यासाठी युजर्सना चॅनल बटणवर क्लिक करावं लागेल, त्यानंतर क्रिएट बटणावर क्लिक करावं लागेल, याद्वारे तुम्ही तुमचं चॅनल क्रिएट करू शकता.

हेही वाचा:

रात्री झोपण्याआधी मोबाईल चार्जिंगला लावता? तर आजच सोडा ही सवय; तज्ज्ञांनी सांगितले दुष्परिणाम

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Rupali Patil Thombare: हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
Embed widget