एक्स्प्लोर

Voter ID : मतदार ओळखपत्र बनवण्याची सोपी पद्धत तुम्हाला माहितीय का? घरबसल्या 'असा' अर्ज करा

Voter ID : जर तुमच्याकडे मतदार कार्ड नसेल किंवा तुम्हाला मतदार कार्डमध्ये (Voter ID) काही दुरुस्त्या करायच्या असतील, तर त्यासाठी आता सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.

Voter ID : लोकसभा निवडणुका जवळ येतायत. याच निमित्ताने देशभरात आपला योग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदान (Election) होणार आहे. निवडणूक आयोगाने मतदानासाठी मतदार कार्डासह इतर अनेक ओळखपत्रे अनिवार्य केली आहेत. त्याशिवाय तुम्ही लोकसभा निवडणुकीत मतदान करू शकणार नाही. पण, तुम्हाला माहीत आहे का जर तुमच्याकडे मतदार कार्ड नसेल किंवा तुम्हाला मतदार कार्डमध्ये (Voter ID) काही दुरुस्त्या करायच्या असतील, तर त्यासाठी आता सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.

खरंतर, या ठिकाणी आम्ही तुम्हाला मतदार कार्ड बनवण्याचा आणि त्यात दुरुस्त्या करण्याचा एक सोपा ऑनलाईन मार्ग सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला Google Play Store वरून एक ॲप डाउनलोड करावे लागेल आणि त्यावर तुमचे सर्व डिटेल्स भरावे लागतील. आणि त्यानंतर काही दिवसांनी मतदार कार्ड तुमच्या घरच्या पत्त्यावर पोहोचवले जाईल.

'हे' ॲप डाउनलोड करा

मतदार ओळखपत्र ऑनलाईन करण्यासाठी, तुम्हाला Android आणि iOS मोबाईलमधील Google Play Store आणि Play Store वरून भारतीय निवडणूक आयोगाचे मतदार हेल्पलाईन ॲप डाउनलोड करावे लागेल. या ॲपच्या मदतीने तुम्ही मतदार कार्ड आणि मतदार कार्डमध्ये ऑनलाईन दुरुस्ती अगदी सहज करू शकता.

नवीन मतदार कार्डासाठी अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये व्होटर हेल्पलाईन ॲप इन्स्टॉल करावे लागेल. यानंतर तुम्हाला ते ओपन करावं लागेल. हे पेज ओपन केल्यानंतर तुम्हाला मतदार नोंदणीवर क्लिक करावं लागेल. यानंतर, तुम्हाला ॲपमध्ये तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड तपशील यांसारखी आवश्यक माहिती भरावी लागेल. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, टॉप बटणावर क्लिक करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, बीएलओकडून (BLO) पडताळणी केली जाईल आणि तुमचे नवीन मतदार कार्ड तयार होईल आणि तुमच्या घरी येईल.

जुन्या मतदार कार्डमध्ये दुरुस्ती कशी करावी?

त्याच प्रकारे, तुम्ही मतदार हेल्पलाईन ॲपद्वारे तुमच्या जुन्या मतदार ओळखपत्रात दुरुस्त्या देखील करू शकता. यासाठी तुम्हाला ॲपच्या शेवटी तक्रार आणि नोंदणी पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर काही महत्त्वाचे तपशील भरावे लागतील आणि काही दिवसांनी तुमचे नवीन मतदार ओळखपत्र तयार होऊन तुमच्या घरी पोहोचेल.

महत्त्वाच्या बातम्या : 

Mobile Safety : तुमचा मोबाईल चोरीला गेला तर लगेच 'या' 3 गोष्टी करा; अन्यथा... तुमचं बँक खातं रिकामं होण्याची शक्यता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Ministers List : भाजपची मंत्रिपदाची संभाव्य यादी समोर, ‘या’ नेत्यांना संधीEVM Expert Exclusive :  ईव्हिएमचा संशयकल्लोळ; तज्ज्ञांचा शेरा काय ?Eknath Shinde Jupiter Hospital : पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरूNagpur Chaiwala : नागपुरातील या चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Shambhuraj Desai:'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
मोठी बातमी! विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला
विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला! 
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Shivam Dube : 6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्याकडूनही जोरदार धुलाई, मुंबईचा धावांचा डोंगर
6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्यकुमार यादवचीही बॅट तळपली,
Embed widget