एक्स्प्लोर

Samsung Galaxy S24 Ultra : भारतात Samsung Galaxy S24 Ultraची किंमत किती असेल? फिचर्स कोणते असतील?

कोरियन कंपनी Samsung नवीन वर्षात आपली (Samsung) प्रीमियम स्मार्टफोन सीरीज लाँच करणार आहे. आपण सगळेच या सिरीजची आतुरतेने वाट पाहत होतो.या मॉडेल्सची किंमत भारतात किती असेल पाहुयात...

Samsung Galaxy S24 Ultra : कोरियन कंपनी Samsung नवीन वर्षात आपली (Samsung) प्रीमियम स्मार्टफोन सीरीज लाँच करणार आहे. आपण सगळेच या सिरीजची आतुरतेने वाट पाहत होतो आणि  सर्वांच्या नजरा विशेषत: अल्ट्रा मॉडेल्सवर होत्या. पण आता वाट बघण्याची वेळ संपलीय.या वर्षी फेब्रुवारीमध्ये कोरियन कंपनी सॅमसंगने Galaxy S23 सीरीज लॉन्च केली होती.  या सिरीजमधीलल अल्ट्रा मॉडेल जगभरातील अनेक लोकांना आवडले.  यामध्ये कंपनीने 200MP चा कॅमेरा दिला होता.  आता सॅमसंग आपली नवीन सीरीज जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात लाँच करू शकते.  कंपनी 17 जानेवारी रोजी Galaxy S24 ची सिरीज जागतिक स्तरावर लाँच करू शकते.  यामध्ये 3 फोन लाँच केले जातील ज्यात Galaxy S24, S24 Plus आणि S24 Ultra यांचा समावेश आहे.  यावेळी देखील कंपनी अल्ट्रा मॉडेलमध्ये 200 एमपी कॅमेरा देणार आहे परंतु त्यात काही बदल केले जातील.

किती असेल किंमत? 

लीक्समध्ये असे म्हटलं जात आहे की, कंपनी नवीन सीरीज ही मागील सीरीजच्या प्राइज रेंजनुसार लाँच करू शकते.  S23 ची सुरुवात 74,999 रुपये अशी झाली होती. foneaerna च्या रिपोर्टनुसार, कंपनी पूर्वीच्या सीरीजपेक्षा कमी किंंमतीत नवीन सीरीज युरोपमध्ये लाँच करू शकते. आम्ही खाली वेबसाइटची किंमत तुमच्यासोबत शेअर करत आहोत. या 

Samsung Galaxy S24 8GB + 128GB – 899 युरो ( रु 82,940)
Samsung Galaxy S24 8GB + 256GB – 959 युरो ( रु 88,465)
Samsung Galaxy S24+ 12GB + 256GB – 1,149 युरो (रु 1,06,015)
 Samsung Galaxy S24+ 12GB + 512GB – 1,269 युरो (रु. 1,17,090)
Samsung Galaxy S24 Ultra 12GB + 256GB – 1,449 युरो (1,33,695)
 Samsung Galaxy S24 Ultra 12GB + 512GB – 1,569 युरो  (1,44,800)
 Samsung Galaxy S24 Ultra 12GB + 1TB – 1,809 युरो (रु 1,66,950)

Galaxy S24 अल्ट्रा स्पेक्स काय आहे? 

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 120Hz च्या रिफ्रेश रेट आणि 6.8 इंचाचा QHD Plus डिस्प्ले मिळू शकतो.  हा मोबाईल फोन क्वालकॉमच्या नवीन चिपसेटवर काम करेल.  स्मार्टफोनला 2600 nits ची पीक ब्राइटनेस मिळू शकते.  फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये 200MP वाइड लेन्स, 50MP 5x टेलिफोटो लेन्स, 10MP 3x टेलीफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रावाइड लेन्स असतील.  कंपनी फ्रंट कॅमेरआसाठी 12MP कॅमेरा देऊ शकते. हे अल्ट्रा मॉडेल कंपनी 4 कलर ऑप्शन मध्ये लाँच करू शकते ज्यात टायटॅनियम ग्रे, ब्लॅक, व्हायलेट आणि यलो यांचा समावेश आहे.  Galaxy S24 Ultra मध्ये 45 वॉट वायर्ड चार्जिंग, 15 वॉट वायरलेस चार्जिंग आणि 4.5 वॉट रिव्हर्स चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी मिळू शकते.

इतर महत्वाची बातमी-

Xamalicious Malware : 'या' 14 अँड्रॉइड अ‍ॅप्समध्ये सापडला धोकादायक मालवेअर, तुमच्याकडे यापैकी एकही अ‍ॅप नाही ना?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM 27 September 2024 : ABP MajhaBhandara Rain Crop Loss : पिकांचा चिखल, स्वप्नांचं पाणी; पंचनामे,मदत कधी? शेतकऱ्यांचा आर्त सवालYuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयीABP Majha Headlines : 06 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Embed widget