एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Samsung : Samsung Galaxy S23 FE पुढच्या महिन्यात होणार लाँच, दमदार आहेत फिचर्स जाणून घ्या सविस्तर

Samsung Galaxy S23 FE कंपनी लवकरच लाँच करणार आहे. हा आगामी स्मार्टफोन सध्याच्या माॅडेलपेक्षा स्वस्त असणार असल्याची  शक्यता वर्तवली जात आहे.

Samsung Galaxy S23 FE Launch Date : Samsung हा अतिशय चांगला ब्रँड समजला जातो. Samsung चे अनेक फोन कमी किंमतीत असल्याकारणाने ग्राहकांना ते विकत घेणे परवडते. याच कारणामुळे Samusug फोनची मागणी मोठ्या  प्रमाणात आहे. कोरियन कंपनी सॅमसंगने या वर्षाच्या सुरुवातीला Galaxy S23 सीरीज लॉन्च केली होती. ज्याची किंमत 74,999 ते 1.5 लाख रुपये आहे. आता याच Series मधील आणखीन एक माॅडेल Samsung Galaxy S23 FE कंपनी लवकरच लाँच करणार आहे. हा आगामी स्मार्टफोन सध्याच्या माॅडेलपेक्षा स्वस्त असणार असल्याची  शक्यता वर्तवली जात आहे. या आगामी फोनमध्ये तुम्हाला काय नवीन फिचर्स मिळतील हे जाणून घेऊयात.

आहेत दमदार फिचर्स

Samsung Galaxy S23 FE मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल ज्यामध्ये 50MP OIS कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 12MP टेलिफोटो कॅमेरा असेल. फ्रंटमध्ये कंपनी 10MP कॅमेरा देऊ शकते.  स्मार्टफोनमध्ये 120hz च्या रिफ्रेश रेटसह 6.4-इंचाचा FHD + डायनॅमिक AMOLED डिस्प्ले असेल. आगामी फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 किंवा Exynos 2200 चिपसेट असू शकतो. 4500 mAh ची बॅटरी 25 वॅट्सच्या फास्ट चार्जिंगसह स्मार्टफोनमध्ये आढळू शकते. मोबाईल फोन Android 13-आधारित OneUI 5.1 वर काम करेल.

कधी होणार  लाँच

सॅमसंग हा फोन सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लॉन्च करण्यात येऊ शकतो. मोबाईल फोनची किंमत 50 ते 60,000 दरम्यान असू शकते.

या फोनची विक्री 29 पासून सुरू होणार आहे 

Real Me ने आदल्या दिवशी स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Realme 11 5G ची विक्री 29 ऑगस्टपासून सुरू होईल, तर तुम्ही 30 ऑगस्टपासून Realme 11X 5G खरेदी करू शकाल. तुम्ही अर्ली बर्ड सेलमध्ये खरेदी केल्यास, कंपनी Realme 11 वर 1,500 रुपये आणि Realme 11x वर 1,000 रुपये सूट देत आहे. Realme 11 आणि Realme 11x ची अर्ली बर्ड सेल उद्यापासून सुरू झाली आहे.

Realme 11 5G 

Realme 11 5G फोनमध्ये 6.4-इंच लांबीचा फुल HD+ सॅमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. फोन MediaTek Dimensity 6020 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ज्यामध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेज उपलब्ध आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64MP चा आहे. त्यासोबत 2MP कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 8MP सेल्फी कॅमेरा मिळेल. Mali G57 MC2 GPU सह MediaTek Dimensity 6100+ चिपसेटसह प्रोसेसर येईल. 

Realme 11x 5G

कंपनीनं Realme 11x या स्मार्टफोनच्या सर्व फीचर्सची माहिती अद्याप सार्वजनिक केलेली नाही. मात्र, फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा AI कॅमेरा आहे. याशिवाय या फोनमध्ये 33 वॅट फास्ट चार्जिंगची सुविधा देखील देणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Meta New Feature : मेटाचं प्रगतीच्या दिशेने आणखी एक पाऊल, युनिव्हर्सल ट्रान्सलेटर सेवा लवकरच होणार सुरू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 1  December 2024Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  1 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 1 डिसेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
नाकात नथ अन् पिवळी साडी; मंगलस्नान विधीत हळदीनं माखलेला शोभिता धुलिपालाचा लूक व्हायरल
नाकात नथ अन् पिवळी साडी; मंगलस्नान विधीत हळदीनं माखलेला शोभिता धुलिपालाचा लूक व्हायरल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
Embed widget