एक्स्प्लोर

Redmi ने लॉन्च केला 300W पॉवरफुल चार्जर, फक्त 5 मिनिटात मोबाईल होईल 100 टक्के चार्ज

Redmi 300 Watt Fast Charger: Redmi ने Realme ला मागे टाकून 300-वॅटचा फास्ट चार्जर सादर केला आहे.

Redmi 300 Watt Fast Charger: या वर्षीचा सर्वात मोठा मोबाईल शो बार्सिलोनामध्ये सुरू आहे. हा शो 2 मार्चपर्यंत चालणार असून यामध्ये विविध मोबाईल कंपन्या त्यांचे नवीन तंत्रज्ञान, गॅजेट्स इत्यादी सादर करणार आहेत. नवीन फोन विकत घेताना लोक मोबाईलच्या स्पेसिफिकेशनकडे जितके जास्त लक्ष देतात, तितकेच ते त्याच्या चार्जरकडे लक्ष देतात. प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या वॅट्सचे फास्ट चार्जर देते. आतापर्यंत तुम्ही सर्वांनी ऐकले असेल किंवा वाचले असेल की Realme आपल्या नवीन फोन Realme GT3 मध्ये 240W फास्ट चार्जर देणार आहे, जो जगातील सर्वात वेगवान चार्जर असेल. मात्र आता Redmi ने Realme ला मागे टाकून 300-वॅटचा फास्ट चार्जर सादर केला आहे. मोबाइल शोच्या दुसऱ्या दिवशी Redmi ने हा 300 वॅटचा चार्जर सादर केला आहे, जो केवळ 5 मिनिटांत मोबाइल फोनला पूर्ण चार्ज करतो. Redmi चा हा 300-वॉट फास्ट चार्जर Redmi Note 12 Pro Plus 5 मिनिटांत चार्ज करतो. ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

एक प्रसिद्ध टिपस्टर 'डिजिटल चॅट स्टेशन' ने चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पो चार्जर फक्त 43 सेकंदात फोन 1 ते 10% चार्ज करत असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे फोन 2 मिनिटे 13 सेकंदात 1 ते 50% पर्यंत चार्ज होतो. हा व्हिडीओ भारतीय टिपस्टर अभिषेक यादवने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. अभिषेक यादव नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित बातम्या किंवा मोबाईल फोनच्या अपडेट्स शेअर करत असतो. सध्या Redmi ने या 300W चार्जर बद्दल जास्त माहिती शेअर केलेली नाही. 300W चा चार्जर बॅटरीच्या आरोग्यावर परिणाम करेल की नाही? हे सांगणे देखील कठीण आहे.

Redmi 300 Watt Fast Charger: Realme GT 3 मध्ये मिळणार 240 वॅटचा चार्जर 

Realme ने आपल्या Realme GT 3 स्मार्टफोनमध्ये 240W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा फोन फक्त 9.5 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो. Redmi ने नवीन चार्जरची घोषणा करेपर्यंत Realme GT 3 चर्चेत होता. मात्र आता सोशल मीडियावर Redmi च्या चार्जरची मोठी चर्चा आहे.  

इतर बातमी: 

Nokia New Logo: नोकियाने 60 वर्षात पहिल्यांदाच बदलला लोगो, कंपनीने केली मोठी घोषणा; जाणून घ्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget