एक्स्प्लोर

Nokia C12 Pro जबरदस्त फीचर्ससह 6,999 मध्ये झाला लॉन्च, मिळणार नाईट आणि पोर्ट्रेट कॅमेरा मोड

Nokia C12 Pro च्या बेस मॉडेलची किंमत 6,999 रुपये आहे, ज्यामध्ये 2GB RAM + 2GB व्हर्च्युअल रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे. दुसरे मॉडेल 3GB RAM + 2GB व्हर्च्युअल रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेजसह 7999 रुपयांच्या किंमतीत येते.

Nokia C12 एंट्री-लेव्हल स्मार्टफोनची घोषणा केल्यानंतर HMD Global ने Nokia C12 Pro नावाच्या नवीन बजेट फोनची घोषणा केली आहे. नावावरूनच माहीत पडतं की  हा फोन Nokia C12 चा प्रो व्हर्जन आहे. हा प्रो व्हर्जन ऑक्टा-कोर प्रोसेसर, 2GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट, नाईट आणि पोर्ट्रेट कॅमेरा मोडसह येतो. याशिवाय फोनमध्ये अनेक फीचर्स देखील दिले जाऊ शकतात. विशेष म्हणजे इतक्या फीचर्सनंतरही फोनची किंमत किफायतशीर (cheapest phone in india) आहे. या स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ..

Nokia C12 Pro ची किंमत आणि उपलब्धता

Nokia C12 Pro च्या बेस मॉडेलची किंमत 6,999 रुपये आहे, ज्यामध्ये 2GB RAM + 2GB व्हर्च्युअल रॅम (Mobile Ram) आणि 64GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे. दुसरे मॉडेल 3GB RAM + 2GB व्हर्च्युअल रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेजसह 7999 रुपयांच्या किंमतीत येते. हा फोन तीन रंगांच्या पर्यायांसह सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये लाइट मिंट, चारकोल आणि डार्क सायन यांचा समावेश आहे. हा स्मार्टफोन रिटेल स्टोअर्स, ई-कॉमर्स वेबसाइट आणि Nokia.com वर उपलब्ध असेल.

Nokia C12 Pro चे स्पेसिफिकेशन 

  • डिस्प्ले: 6.3-इंच HD+ डिस्प्ले
  • मागील कॅमेरा: 8-मेगापिक्सेल
  • सेल्फी कॅमेरा: 5-मेगापिक्सेल
  • बॅटरी: 4,000mAh

फोनची किंमत खूप कमी आहे. परंतु असे असूनही नोकिया C12 प्रो मध्ये नाईट आणि पोर्ट्रेट सारखे कॅमेरा मॉडेल्स देण्यात आले आहेत. Phone Plus Android 12 (Go Edition) सॉफ्टवेअरवर चालतो. फोनमध्ये व्हर्च्युअल रॅमचे फीचर्स आहेत. ज्यामुळे एकाधिक अॅप्समध्ये स्विच करणे देखील सोपे होते. HMD Global ने खुलासा केला आहे की, फोन किमान दोन वर्षांच्या नियमित सुरक्षा पॅचसह येईल. कंपनी 12 महिन्यांच्या रिप्लेसमेंट गॅरंटीसह Nokia C12 Pro ऑफर करण्याचे आश्वासन देत आहे.

iQOO Z7 ची विक्री झाली सुरू 

iQOO Z7 आज (21 मार्च 2023) लॉन्च आणि विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. iQOO Z7 दोन स्टोरेज प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह बेस व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. याशिवाय 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे.

इतर महत्वाची बातमी :

Maharashtra Local Body Election: 'तारीख पे तारीख'; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी 28 मार्चला होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mangalprabhat Lodha आचारसंहितेचा भंग करतायत, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आरोपABP Majha Headlines : 11 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLok Sabha Elections 5th Phase Special Report : मुंबईतल्या 6 जागांवर कोण वरचढ ठरणार?Mumbai Lok Sabha Elections : शिवसेना दुभंगल्यानंतरची पहिली निवडणूक, मुंबईमध्ये कुणाचा झेंडा फडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
Embed widget