एक्स्प्लोर

Apple Event 2023 Live Streaming : घरबसल्या पाहू शकता iPhone 15 चा संपूर्ण इव्हेंट, iPhone 15 सोबत 'हे' गॅजेट्स देखील केले जाणार लाँच

कंपनी  iPhone 15 सीरीज व्यतिरिक्त इतर गॅजेट्स लॉन्च करेल. हा Event क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथे पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता हा Event सुरू होईल.

Apple Event 2023 Live Streaming : आयफोन यूजर्सकरता मोठी खूशखबर आहे. ज्या Iphone 15 ची अनेक लोक वाट पाहत होते. Iphone 15 सीरिज उद्या लाँच होणार आहे. खरे तर उद्या कंपनीचा 'Wanderlust' इव्हेंट आहे. ज्यामध्ये कंपनी  iPhone 15 सीरीज व्यतिरिक्त इतर गॅजेट्स लॉन्च करेल. हा Event क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथे पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता हा Event सुरू होईल. तुम्ही घरबसल्या हा Event पाहू शकता. तुम्ही कंपनीचे यूट्यूब चॅनल, अधिकृत वेबसाइट आणि Apple TV द्वारे लाँच इव्हेंट पाहू शकाल. कंपनी आपल्या वेबसाइटवर इव्हेंट लाईव्ह स्ट्रिम करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारपासून iPhone 15 सीरीजसाठी प्री-ऑर्डर सुरू होतील.

आयफोन व्यतिरिक्त 'हे' गॅजेट्स होणार लाँच

Iphone 15 ची  अनेकजण मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. याच Iphone 15 सीरिजच्या अंतर्गत आणखीन 4 आयफोन लाँच केले जाणार आहेत.  ज्यात iPhone 15, 15 Plus, 15 Pro आणि 15 Pro Max यांचा समावेश असेल. सोबतच कंपनी स्मार्टवॉच सीरीज 9 आणि अल्ट्रा 2 वॉच देखील लाँच करेल. सोबतच एअरपाॅड्स आणि नवीन ओएसची माहितीही देईल. कंपनी iOS 17, iPadOS 17 आणि watchOS 10 वर अपडेट देऊ शकते. 15 Pro आणि 15 Pro Max ब्लॅक, सिल्व्हर, ब्लू आणि टायटॅनियम कलरमध्ये तुम्ही खरेदी करू शकणार आहात.

iPhone 15 ची संभाव्य वैशिष्ट्ये

iPhone 15 मध्ये 6.1-इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले दिला जाण्याची अपेक्षा आहे. असे म्हटले जात आहे की, त्याच्या सर्व मॉडेल्समध्ये डायनॅमिक आयलँड-स्टाईल डिस्प्ले असेल. गेल्या वर्षीपर्यंत ते प्रो मॉडेलपुरते मर्यादित होते. कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, आयफोन 15 पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रोसेसरसह ऑफर केला जाऊ शकतो. असेही सांगितले जाते की या नवीन सीरिजमध्ये A16 बायोनिक चिपसेट दिला जाऊ शकतो.

कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 15 मध्ये 48-मेगापिक्सेल इमेज सेन्सरसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. त्यात सॉफ्टवेअर अपग्रेडही दिले जाऊ शकते. iPhone 15 वरून चांगल्या बॅटरी बॅकअपची अपेक्षा करू शकतो. या फोनमध्ये नवीन iOS सॉफ्टवेअर अपडेट दिले जाऊ शकते. भारतात iPhone 15 ची किंमत जवळपास 80,000 रुपये असेल. ही सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत असू शकते. त्याचवेळी, काही लीक्समध्ये असेही बोलले जात आहे की कंपनी Apple iPhone 15 ची किंमत वाढू शकते.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातती कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातती कार, सीसीटीव्हीत थरार
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...

व्हिडीओ

Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली
Sushma Andhare Pune : अदिती तटकरेंनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं? म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या; सुषमा अंधारेंनी सुनावलं
Ambadas Danve PC : तोडफोड, मारहाण, मुडदे पडत असतील तर तृणमूलने एखाद्याचा मुडदा पाडला ते नैसर्गिक आहे
Jay Pawar on Sunetra Pawar : सुनेत्रा पवार केवळ बारामतीच्याच नव्हे, तर मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवार
Punjab Blast : पंजाबमध्ये खलिस्तानी अतिरेकी पुन्हा सक्रीय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातती कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातती कार, सीसीटीव्हीत थरार
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
West Bengal : धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
SSC Exam Result 2026 : दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
Akola : अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
Embed widget