एक्स्प्लोर
टचस्क्रिन आणि स्टँडर्ड मॉडेलचे HP Chormebook 11 G5 लाँच, किंमत फक्त १२,८०० रुपये
1/5

एचपीचा नवा लॅपटॉप क्रोमबुक 11G5 नुकताच लाँच झाला. या लॅपटॉपचे टचस्क्रिन वेरिएंट आणि स्टॅंडर्ड मॉडेल अशा दोन प्रकारात लाँच करण्यात आला. कंपनीचा दावा आहे की, टचस्क्रिन वेरिएंटची बॅटरी बॅकअप एकावेळेस 11 तास आहे. तर स्टँडर्ड मॉडेलची बॅटरी 12 तास 30 मिनीट कार्यरत राहू शकते. या दोन्ही प्रकारातील लॅपटॉपला 3.1चे दोन यूएसबी पोर्ट, आणि एक हेडफोन जॅक असेल.
2/5

क्रोमबुक 11 G5 ला विद्यार्थी आणि शिक्षकांना हाताळण्यासाठी सोईचे होईल, यादृष्टीने बनवण्यात आले आहे. याच्या किमतीची सुरुवात 12,800 रुपयांपासून सुरुवात होईल. हा जुलैपासून ऑनलाइन उपलब्ध होणार असूनस येत्या ऑक्टोबर महिन्यापासून रिटेल दुकानांमध्ये उपलब्ध असेल.
Published at : 28 Jun 2016 05:53 PM (IST)
View More























