एक्स्प्लोर

Cyber Crime: पासवर्डशिवायच होऊ शकतं तुमचं गुगल हॅक? जाणून घ्या सविस्तर

Cyber Crime: बहुतेक लोक त्यांचे बरेचसे काम Google खात्याशिवाय करू शकत नाहीत, परंतु हॅकर्स आता पासवर्ड माहित नसतानाही तुमचे Google खाते वापरू शकतात.

मुंबई : सध्या डीजिट युगामुळे जगं जितकं सोपं झालं आहे, तितक्याच डिजिटल अडणींचा सामना देखील करावा लागतो.  ऑनलाइन वापरकर्त्यांची सर्वात मोठी अडचण आणि समस्या म्हणजे सायबर गुन्ह्यांपासून (Cyber Crime) सुरक्षित राहणे. सायबर गुन्हेगार दररोज इंटरनेट (Internet) वापरकर्त्यांचा डेटा हॅक करण्याचे अनेक मार्ग शोधत असतात.  सध्या सायबर गुन्हेगारांना एक अशी पद्धत सापडली आहे,  ज्या पद्धतीच्या मदतीने ते कोणत्याही वापरकर्त्याच्या Google खाते पासवर्डशिवाय सहज हॅक करु शकतात. त्यामुळे आता युजर्सनी जरी Google  खात्याचा पासवर्ड रिसेट केला तरीही हॅकर्स युजर्सचे Google चे अकाऊंट हॅक करु शकतात. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 

कसं कोणाचंही गुगल अकाऊंट वापरता येणार?

कोणत्याही वापरकर्त्यासाठी हा एक मोठा धोका आहे, कारण आजच्या आधुनिक युगात, बहुतेक लोक त्यांचा सर्व वैयक्तिक डेटा आणि पासवर्ड त्यांच्या Google खात्यात सेव्ह करतात. अशा परिस्थितीत हॅकर्सने पासवर्डशिवाय लोकांचे Google खाते वापरण्यास सुरुवात केली, तर संपूर्ण जगाची गोपनीयता धोक्यात येऊ शकते. द इंडिपेंडंटने दिलेल्या वृत्तानुसार, सिक्युरिटी फर्म क्लाउडसेकने सायबर गुन्ह्याच्या या नवीन पद्धतीचे विश्लेषण केले आहे. शिवाय, ऑक्टोबर 2023 मध्ये एका हॅकरने टेलिग्राम चॅनेलवर याबद्दल पोस्ट केल्यावर ही समस्या पहिल्यांदा समोर आली.

द इंडिपेंडंटच्या एका रिपोर्टमध्ये हे सांगण्यात आले आहे की, थर्ड पार्टी कुकीजमधील त्रुटींमुळे हॅकर्स युजर्सच्या गुगल अकाउंटमध्ये कसे प्रवेश करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की वेबसाइट्स आणि ब्राउझरद्वारे थर्ड पार्टी कुकीज वापरकर्त्यांना ट्रॅक करण्यासाठी आणि त्यांच्या गरजेनुसार जाहिराती दाखवण्यासाठी वापरल्या जातात, परंतु आता या थर्ड पार्टी कुकीज वापरकर्त्यांसाठी धोकादायक बनत आहेत.

गुगलने काय म्हटलं?

याशिवाय, गुगल कुकीजच्या मदतीने यूजर्सचे पासवर्ड सेव्ह करते जेणेकरून त्यांना पुढच्या वेळी लॉगिन करताना पासवर्ड टाकण्याची गरज पडू नये. पण हॅकर्सना टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन बायपास करण्याचा मार्ग सापडला आहे. CloudSEK च्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की, सायबर गुन्ह्याच्या या नवीन पद्धतीमुळे, हॅकर्स Google खात्याचा पासवर्ड रीसेट केल्यानंतरही वापरकर्त्यांचे Google खाते वापरू शकतील. हा अहवाल सायबर जगतात येणारा मोठा धोका आणि गुगलच्या तांत्रिक कमकुवतपणाबद्दल सतर्क करणारा आहे.

हेही वाचा : 

Instagram Reel Voice : Instagram च्या सर्वात लोकप्रिय AI व्हॉईसवर रील्स कसे तयार कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Embed widget