एक्स्प्लोर

Google Pay युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! GPay वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर होईल मोठं नुकसान

Google Pay : गुगल पे वापरताना काही गोष्टी टाळण्याचा सल्ला गुगल कंपनीने दिला आहे. या गोष्टी कोणत्या आणि त्याचा नेमका परिणाम काय याबाबत सविस्तर जाणून घ्या.

Google Pay : गुगल पे (Google Pay) देशातील सर्वात लोकप्रिय पेमेंट ॲप्सपैकी (Payment Apps) एक आहे. अलिकडच्या काळात डिजिटल पेमेंटचा (Digital Payment) वापर वाढला असून बहुसंख्य लोक जीपे (GPay) म्हणजेच गुगल पे (Google Pay) वापरताना दिसतात. गुगल पे (Google Pay) ॲपद्वारे तुम्ही कुठेही आणि कधीही पेमेंट करू शकता. गुगल पे (Google Pay) पेमेंट ॲप (Payment App) गुगल (Google) ची सर्वोत्तम कृत्रिम बुद्धिमत्ता आणि फसवणूक प्रतिबंध तंत्रज्ञान वापरते. गुगल कंपनी (Google Company) आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवीन फिचर आणत आहे, ज्यामुळे ग्राहकांचा अधिक चांगली सुविधा आणि अधिक चांगला अनुभव मिळू शकेल. 

गुगल पे (Google Pay) ॲपद्वारे तुम्हाला कुठेही आणि कधीही सहज पेमेंट करण्यात मदत होते. भारतात ऑनलाईन पेमेंट वाढल्याने गुगल कंपनी गुगल पे (Google Pay) ॲपमध्ये सुरक्षिततेची खास काळजी घेते. यासाठी कंपनी सर्वोत्तम कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (Artificial intelligence) म्हणजे एआय टेक्नॉलॉजी (AI Technology) याचा वापर करते.

गुगल कंपनीने म्हटलं आहे की, आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी सतत आणि सक्रियपणे काम करत आहोत, पण गुगल पेवर ऑनलाईन पेमेंट करताना तुम्ही देखील काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे Google Pay वापरताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, याबाबत कंपनीने आपल्या वेबसाइटवर सांगितलं आहे.

'हे' ॲप्स उघडू नका

गुगल पे (Google Pay) द्वारे डिजिटल पेमेंट करताना काही इतर ॲप्स बंद ठेवणे आवश्यक आहे. यामधील एक म्हणजे स्क्रीन शेअरिंग ॲप. गुगल पे (Google Pay) वापरताना स्क्रीन शेअरिंग ॲप्स बंद ठेवणं आवश्यक आहे.

स्क्रीन शेअरिंग ॲप्स का उघडू नयेत, कारण जाणून घ्या.

  • गुगल पे (Google Pay) ने हे ॲप न उघडण्यामागे ग्राहकांना काही महत्त्वाची कारणंही दिली आहेत. कंपनीने म्हटलं आहे की, यामुळे स्कॅमरना तुमचे डिव्हाइस नियंत्रित करण्याचा पर्याय मिळतो, जो तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
  • स्कॅमर तुमच्या फोनवर नियंत्रण ठेवू शकतात आणि व्यवहार करू शकतात.
  • सायबर गुन्हेगार तुमच्या एटीएम किंवा डेबिट कार्डचे तपशील जाणून घेऊन त्याचा गैरवापर करू शकता.
  • सायबर गुन्हेगारांना तुमच्या फोनचं नियंत्रण मिळवल्यास स्कॅमरना सर्व OTP आणि SMS वर नियंत्रण मिळेल. याचा स्कॅमर गैरवापर करू शकतात.

'ही' चूक टाळा

याशिवाय, जर तुम्ही कोणताही थर्ड पार्टी ॲप वापरत असाल तर, पेमेंट ॲप वापरण्यापूर्वी ते ॲप बंद करा. कारण हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा कंपनीने दिला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?

व्हिडीओ

Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
बॉलिवूडपासून दूर गेलेला इमरान खान, पण त्याच्या सावत्र वडील कोण माहितीय? ओळख ऐकून व्हाल थक्क
बॉलिवूडपासून दूर गेलेला इमरान खान, पण त्याच्या सावत्र वडील कोण माहितीय? ओळख ऐकून व्हाल थक्क
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
Embed widget