एक्स्प्लोर

Flipkart Big Bachat Dhamaal Sale : फ्लिपकार्टवर वर्षातील पहिला सेल, स्मार्टफोनवर 80 टक्क्यांपर्यंत सूट!

Flipkart ने वर्षातील पहिल्या Big Bachat Dhamaal Sale ची  घोषणा केली आहे. या सेलमध्ये ई-कॉमर्स कंपनी 1 लाखाहून अधिक उत्पादनांवर 80 टक्क्यांपर्यंत सूट देणार आहे.

Flipkart Big Bachat Dhamaal Sale : Flipkart ने वर्षातील पहिल्या Big Bachat Dhamaal Sale ची  घोषणा केली आहे. या सेलमध्ये ई-कॉमर्स कंपनी 1 लाखाहून अधिक उत्पादनांवर 80 टक्क्यांपर्यंत सूट देणार आहे. 5 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्हाला कमीत कमी किंमतीत अनेक प्रॉडक्ट्स खरेदी करता येणार आहेत. याशिवाय स्मार्टफोन, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनेही स्वस्तात घरी आणता येतील. फ्लिपकार्टने सध्या या सेलमध्ये उपलब्ध असलेले काही ऑफर्स सांगितले आहेत. 

Big Bachat Dhamaal Sale मध्ये रोज नवीन ऑफर

तीन दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये दररोज धमाल डील दिली जाणार आहे. अनेक प्रॉडक्ट्सवर रोज नवनवीन डील्स होतील. याशिवाय दररोज दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत मर्यादित डील्स देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सेलदरम्यान कॉम्बो डील्सही देण्यात येणार असून, यामध्ये एकापेक्षा अधिक प्रॉडक्ट खरेदी केल्यास अतिरिक्त सूट मिळणार आहे.

फ्लिपकार्टवर वर्षातील पहिला सेल, स्मार्टफोनवर 80 टक्क्यांपर्यंत सूट!

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर वर्षातील पहिला सेल लवकरच सुरू होणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अनेक उत्पादनांच्या खरेदीवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. सेलमध्ये उपलब्ध असलेल्या काही ऑफर्सचा खुलासा कंपनीने केला आहे.

फ्लिपकार्टने या सेलसाठी एक मायक्रो पेज तयार केले आहे, ज्यामध्ये सेलमध्ये मिळणाऱ्या उत्पादनांवर 80 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. हे ऑफर्स प्रॉडक्टनुसार असेल. ई-कॉमर्स वेबसाइटवरील या सेलमध्ये इयरबड्स आणि इयरफोन्स 599 रुपयांना मिळणार आहेत. याशिवाय 399 रुपयांना ट्रिमर खरेदी करता येणार आहेत. एवढंच नाही तर सेलमध्ये बेस्ट सेलिंग लॅपटॉप 12,990 रुपयांपासून खरेदी करता येणार आहे.

स्मार्टफोनवर ऑफर्स...

बिग बचत धमाल सेलच्या लँडिंग पेजवर रियलमी, पोको, विवो आणि आयफोन लिस्ट करण्यात आले आहेत. सेलमध्ये लवकरच या ब्रँडच्या फोनवर ऑफर्स जाहीर केल्या जातील. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने गेल्या वर्षी फेस्टिव्ह सीझन सेलदरम्यान स्मार्टफोनखरेदीवर चांगली ऑफर दिली होती. स्मार्टफोनव्यतिरिक्त स्मार्ट टीव्ही 10,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. एवढंच नाही तर वॉशिंग मशीन तुम्ही 6,990 रुपयांपासून घरी आणू शकाल. सध्या नवीन वर्षात अनेक सेल ओपन होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या अॅप्सवर सेल सुरु होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणती वस्तू विकत घ्यायची असेल तर हे सगळे सेल पाहून स्वस्त्यात खरेदी करा.

इतर महत्वाची बातमी-

Samsung Galaxy Unpacked 2024 : Samsung Galaxy S24 Ultra प्री-बुकिंग सुरू, फक्त 'एवढे' पैसे देऊन तुम्ही आधी खरेदी करू शकाल!

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Embed widget