लिनोवो वाइब एस १: कंपनीने या स्मार्टफोनची किंमत २००० रुपयांनी कमी केली आहे. या फोनची सध्या किंमत १२९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये १.७ GHz चा ऑक्टोकर मीडिया टेक MT 6752 64 bit चा प्रोसेसर, तसेच ३ जीबी रॅम आहे. या फोनमध्ये बॅकचा कॅमेरा ८ मेगापिक्सल आणि फ्रन्टचा कॅमेरा २ मेगापिक्सल आहे.
2/8
Xiaomi Mi 4i : या स्मार्टफोनची लाँचिंगवेळची किंमत १२९९९ रुपये होती, सध्याची किंमत १०९९९ रुपये आहे. याला ५ इंचाचा डिस्पले, १३/५ मेगापिक्सल कॅमेरा, २ जीबी रॅम, १.७ GHz क्वाड कोअर प्रोसेसर, ३१२० mAh बॅटरी आहे.
3/8
LG Nexus 5x : लाँचिंगवेळची किंमत ३१९९९ रुपये होती. सध्या याची किंमत २१,९९९ रुपये आहे. याचा डिस्पले ५.२ इंच, कॅमेरा १२/५ मेगापिक्सल रॅम २ जीबी, १.४४ GHz क्वाड कोअर प्रोसेसर, २७०० mAh बॅटरी आहे.
4/8
सॅमसंगचा गॅलक्सी एस ९ : लाँचिंगवेळी ४९ हजार रुपयांना होता. सध्या याची किंमत ३६ हजार इतकी आहे.
5/8
HTC Desire 728 Dual: या स्मार्टफोनची सध्याची किंमत १६९९९ रुपये आहे. HTC Desire 728 ला 64 bit चा १.३ GHz मीडियाटेक चिपसेट प्रोसेसर, २ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. तसेच १३ मेगापिक्सल रिअर आणि ८ मेगापिक्सलचा फ्रन्टचा कॅमेरा आहे.
6/8
One plus X: याची लाँचिंगच्या वेळची किंमत १६९९९ होती, सध्या याच फोनची किंमत १३००० रुपये इतकी आहे. यामध्ये ५ इंचाचा १०८ p चा एमोलेड डिस्पले आहे. या फोनमध्ये ३जीबी रॅम, २.३ GHz चा स्नॅपड्रॅगन क्वॉड प्रोसेसर, १३ मेगापिक्सल रिअर आणि ८ मेगापिक्सलचा फ्रन्टचा कॅमेरा आहे.
7/8
Moto X Force: या स्मार्टफोनची त्याच्या लाँचिंगवेळी किंमत होती ४९,९९९ रु. पण आज याच फोनची किंमत फक्त ३४,९९९ रु. आहे. म्हणजेच कंपनीने याच्या किमतीमध्ये १५०००रुपयांची कपात केली आहे. या स्मार्टफोनचा डिस्पले ५.४ इंच आहे, तर बॅकचा कॅमेरा २१ मेगापिक्सल आणि फ्रन्टचा कॅमेरा ५ मेगापिक्सल आहे. तसेच या स्मार्टफोनला ३GB रॅम, ऑक्टो कोरचा २ GHz चा प्रोसेसर, ३७६० mAh बॅटरी आहे.
8/8
जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्यास इच्छूक असाल, आणि किमती कमी होण्याची वाट पाहात असाल, तर तुमची ही प्रतिक्षा आता संपली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टफोनची माहिती देत आहोत. ज्याच्या किमतीमध्ये मोठ्याप्रमाणात घट झाली आहे.