Virat Kohli Bithday: 'बड्डे आहे भावाचा...' विराटच्या वाढदिवसाचं ऑस्ट्रेलियात सेलिब्रेशन, केक कापतानाचा खास व्हिडिओ
Virat Kohli Birthday celebrations: भारताचा तडाखेबाज फलंदाज विराट कोहली आज त्याचा 34वा वाढदिवस साजरा करत आहे.

Virat Kohli Birthday celebrations: भारताचा तडाखेबाज फलंदाज विराट कोहली आज त्याचा 34वा वाढदिवस साजरा करत आहे. विराट कोहली तरुणाईचा प्रेरणास्थान आहे. विराटनं भारतीय क्रिकेटमध्ये त्याचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने भारतीय संघाला क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळवून देण्यात नेहमीच मोलाची कामगिरी केलीय. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक खेळत आहे. बीसीसाआयनं नुकताच विराट कोहलीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केलाय. ज्यात सर्व खेळाडू विराटला हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. ़
व्हिडिओ-
Birthday celebrations ON in Australia 🎂 🎉
— BCCI (@BCCI) November 5, 2022
Happy birthday @imVkohli & @PaddyUpton1 👏 👏 #TeamIndia | #T20WorldCup pic.twitter.com/sPB2vHVHw4























