एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

T20 World Cup 2024 : आगामी टी20 विश्वचषक 2024 च्या फॉरमॅटमध्ये बदल, पात्रता फेरीच्या नियमांसह इतरही बदल, वाचा सविस्तर

T20 World Cup 2024 : अमेरिका आणि वेस्ट इंडीज टी20 विश्वचषक 2024 चे आयोजन करणार असून एकूण 20 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

T20 World Cup 2024 Format : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धा नुकतीच पार पडली. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून इंग्लंडने दुसऱ्यांदा स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. आता 2024 मध्ये या स्पर्धेची पुढील आवृत्ती अर्थात टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) खेळवला जाईल.  अमेरिका आणि वेस्ट इंडिज या विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार असून आयसीसीनं (ICC) या स्पर्धेसाठी काही नियम बदलले आहेत. T20 विश्वचषक 2022 मधील टॉप-8 संघ या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. तर उर्वरित संघांना पात्रता फेरीचे सामने खेळावे लागणार आहे.

टी20 विश्वचषक 2022 च्या टॉप-8 संघांव्यतिरिक्त अफगाणिस्तान आणि बांगलादेशला थेट प्रवेश मिळेल. त्याचबरोबर वेस्ट इंडिज आणि अमेरिका या विश्वचषकाचे आयोजन करत आहे. त्यामुळे अमेरिका आणि वेस्ट इंडिजलाही यजमान संघ म्हणून स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. 2024 च्या टी20 विश्वचषकासाठी एकूण 12 संघ निश्चित करण्यात आले असून स्पर्धेत एकूण 20 संघ असणार आहेत. या 20 संघांतील 12 संघ निश्चित झाले असले तरी पात्रता फेरीनंतर उर्वरीत 8 संघ निश्चित होणार आहेत.

कसं असेल टी20 विश्वचषक 2024 चं फॉरमॅट? 

टी20 विश्वचषक 2024 मध्ये एकूण 20 संघ असतील. या 20 संघांची प्रत्येकी 5 च्या एकूण 4 गटात विभागणी केली जाईल. त्याचबरोबर चारही गटांतील टॉप-2 संघ सुपर-8 फेरीसाठी पात्र ठरतील. अशाप्रकारे टी-20 विश्वचषक 2024 मध्ये सुपर-12 फेरी होणार नाही. त्यामुळं सुपर-12 फेरीऐवजी सुपर-8 फेरी होईल. T20 विश्वचषक 2024 मध्ये एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. या 55 सामन्यांपैकी सुमारे काही सामने अमेरिकेत, तर उर्वरित सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत. 2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलध्ये भारतीय संघाचा पराभव झाला होता. ज्यानंतर आता आगामी विश्वचषकात भारताकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत.

टी20 विश्वचषक 2022 इंग्लंडचा

टी20 विश्वचषक 2022 च्या (T20 World Cup 2022) अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा (PAK vs ENG) 5 गडी राखून पराभव केला. ज्यामुळे इंग्लंडने दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी 2010 साली इंग्लंडने हे विजेतेपद पटकावले होते.  

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget