एक्स्प्लोर

T20 World Cup 2022: श्रीलंकेची सुपर-12 मध्ये विजयानं सुरुवात; आयर्लंडविरुद्ध नऊ विकेट्सनं सामना जिंकला

T20 World Cup 2022: या सामन्यात नाणेफेक जिंकून आयर्लंडच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावून आयर्लंडच्या संघाला अवघ्या 128 धावांपर्यंत मजल मारता आली.

T20 World Cup 2022: आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीत श्रीलंकेनं आयर्लंडविरुद्ध (Sri Lanka vs Ireland) नऊ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून आयर्लंडच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावून आयर्लंडच्या संघाला अवघ्या 128 धावांपर्यंत मजल मारता आली. लॉर्कन टकर आणि पॉल स्टर्लिंग यांच्याशिवाय कोणत्याही आयरिश फलंदाजाला क्रिझवर जास्त काळ टिकता आलं नाही. श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगा आणि महीश तिक्ष्णा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

तिक्ष्णानं चार षटकांत फक्त 19 धावा दिल्या. तर हसरंगानं चार षटकांत 25 धावा दिल्या. या सामन्यात श्रीलंकेनं सहा गोलंदाज आजमावले. सर्वांनी चांगली गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेनं अवघ्या 15 षटकांत एक विकेट्स गमावून हा सामना जिंकला. कुशल मेंडिसनं 43 चेंडूत नाबाद 68 आणि चरित अस्लंकानं 22 चेंडूत 31 नाबाद धावा केल्या. धनंजय डी सिल्वानं 25 चेंडूत 31 धावांची खेळी केली. परंतु,   गॅरेथ डेलनीच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.ॉ

ट्वीट-

 

श्रीलंकेच्या संघाचं जोरदार कमबॅक
टी-20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा नामिबियाकडून 55 धावांनी पराभव झाला होता. एकेकाळी हा संघ सुपर-12 मध्येही पोहोचणार नाही असं वाटत होते. पण त्यानंतर श्रीलंकेनं यूएई आणि त्यानंतर नेदरलँडचा पराभव करून सुपर -12 मध्ये स्थान मिळवलं.

संघ-

श्रीलंकेची प्लेईंग इलेव्हन:
कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, चारिथ असलंका, अशेन बंदारा, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश तिक्ष्णा, बिनुरा फर्नांडो, लाहिरू कुमारा. 

आयर्लंडची प्लेईंग इलेव्हन:
पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), लॉर्कन टकर (विकेटकिपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क अडायर, सिमी सिंग, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
Mirzapur 3 Relaese Date Time OTT Platform : 'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve Mumbai : विधान परिषदेतील आक्षेपार्ह वक्तव्यावरून अंबादास दानवेंची दिलगीरीCM Eknath Shinde On Rahul Gandhi : हिंदू संयमी; योग्यवेळी राहुल गांधींना उत्तर मिळेल - एकनाथ शिंदेUruli Kanchan Palkhi : उरूळी कांचन इथे तुकोबांच्या पालखीचा नगारा अडवलाVishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
Mirzapur 3 Relaese Date Time OTT Platform : 'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
Telly Masala : मिर्झापूर-3  किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम ते  'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
मिर्झापूर-3 किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम ते 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?  मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Embed widget