एक्स्प्लोर

IND vs ZIM T20 WC LIVE : भारताचा झिम्बाब्वेवर 71 धावांनी विजय, सामन्याचे सर्व हायलाईट्स एका क्लिकवर

IND vs ZIM T20 World Cup 2022 : भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) या दोन संघात आज टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जात आहे.

LIVE

Key Events
IND vs ZIM T20 WC LIVE : भारताचा झिम्बाब्वेवर 71 धावांनी विजय, सामन्याचे सर्व हायलाईट्स एका क्लिकवर

Background

IND vs ZIM T20 World Cup 2022 LIVE Updates : भारतीय संघ आधीच सेमीफायनलमध्ये पोहोचला असला तरी सर्वाधिक गुणांसह सेमीफायनल गाठण्यासाठी भारताला झिम्बाब्वेला मात द्यावी लागणार आहे. दरम्यान भारत विरुद्ध झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) सामन्याला ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील हा 42 वा सामना असून स्पर्धेतील हा अखेरचा साखळी सामना आहे. या सामन्यानंतर दोन सेमीफायनल आणि एक फायनल खेळवली जाईल. दरम्यान आजचा सामना औपचारिकता असला तरी एक रंगतदार खेळ नक्कीच पाहायला मिळेल. कारण भारत उत्कृष्ट खेळ करत असला तरी झिम्बाब्वेही कडवी झुंज स्पर्धेत देत आहे. 

हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आतापर्यंत सात आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले. यातील सात पैकी पाच सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 सामन्यात भारताकडून सर्वाधिक 100 धावांची खेळी केली.  टी-20 सामन्यातील आकडेवारी पाहता भारतीय संघाचं पारडं जड दिसत आहे. 

संघ- 

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह.

झिम्बाब्वे : वेस्ली मधेवेरे, क्रेग एर्विन (कर्णधार), रेगिस चकाब्वा (विकेटकीपर), शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, टोनी मुन्योंगा, रायन बर्ल, तेंडाई चतारा, रिचर्ड नगारावा, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझाराबान

हे देखील वाचा-

16:49 PM (IST)  •  06 Nov 2022

झिंबाब्वे vs भारत: 17.1 Overs / ZIM - 115/9 Runs

तेंदाई चतारा चौकारासह 4 धावांवर पोहचला आहे. त्याच्यासोबत ब्लेसिंग मुजारबनी ही मैदानावर आहे. त्याने आतापर्यंत 0 चौकारासह 0 धावा केल्या आहेत.
16:49 PM (IST)  •  06 Nov 2022

झिंबाब्वे vs भारत: 16.6 Overs / ZIM - 111/9 Runs

निर्धाव चेंडू | हार्दिक पांड्या चा आणखी एक निर्धाव चेंडू
16:48 PM (IST)  •  06 Nov 2022

झिंबाब्वे vs भारत: 16.5 Overs / ZIM - 111/9 Runs

निर्धाव चेंडू. हार्दिक पांड्याच्या पाचव्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.
16:46 PM (IST)  •  06 Nov 2022

झिंबाब्वे vs भारत: 16.4 Overs / ZIM - 111/9 Runs

सिकंदर रजा झेलबाद!! सिकंदर रजा 34 धावा काढून बाद
16:45 PM (IST)  •  06 Nov 2022

झिंबाब्वे vs भारत: 16.4 Overs / ZIM - 111/8 Runs

वाइड बॉल! आणखी एक अतिरिक्त धाव, झिंबाब्वे ची एकूण धावसंख्या 111 झाली आहे.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget