एक्स्प्लोर

AUS vs IRE : ऑस्ट्रेलियाचा आयर्लंडवर 42 धावांनी विजय, सामन्याचे सर्व हायलाईट्स एका क्लिकवर

AUS vs IRE : यजमान संघ ऑस्ट्रेलियासमोर (Team Australia) आज आयर्लंडचं आव्हान असणार आहे. दोघेही गाबा मैदानात एकमेंकाविरुद्ध भिडणार आहेत.

LIVE

Key Events
AUS vs IRE : ऑस्ट्रेलियाचा आयर्लंडवर 42 धावांनी विजय, सामन्याचे सर्व हायलाईट्स एका क्लिकवर

Background

AUS vs IRE, T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाचा संघ (Australia Team) आज पुन्हा एकदा मैदानात उतरत आहे. ऑस्ट्रेलियासमोर आज आयर्लंड संघाचं आव्हान आहे. टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सलामीचा सामना न्यूझीलंडविरुद्ध 89 धावांनी (Australia vs New Zealand) गमावला. त्यानंतर श्रीलंकेला 7 विकेट्सनी मात दिली पण इंग्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे खेळवला गेला नाही. ज्यामुळे सेमीफायनल एन्ट्रीसाठी ऑस्ट्रेलियाला आज एक मोठा विजय मिळवणं गरजेचं आहे.

विशेष म्हणजे आयर्लंडची (Ireland Team) स्थितीही ऑस्ट्रेलियाप्रमाणेच आहे. त्यांनी एक सामना जिंकला असून एक गमावत एक सामना अनिर्णीत राहिला आहे. पण नेट रनरेटच्या जोरावर ते ऑस्ट्रेलियाच्या पुढे आहेत. ज्यामुळे आज सामना जिंकणारा संघ गुणतालिकेत वर जाऊन सेमीफायनलच्या (T20 World Cup Semifinal Scenario) दिशेने यशस्वी पाऊल टाकेल. 

कसे आहेत दोन्ही संघ?

ऑस्ट्रेलियाचा संघ

आरॉन फिंच (कर्णधार), एश्टन एगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हीड, जोश हेझलवुड, जोश इंगलिस, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हीड वॉर्नर, एडम झाम्पा.

आयर्लंडचा संघ

अँड्र्यू बालबिर्नी (कर्णधार), मार्क एडेअर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलनी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, कोनर ऑल्फर्ट, सिमी सिंग, पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, ग्रॅहम ह्यूम.

कधी, कुठे पाहाल  सामना?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयर्लंड (Australia vs Ireland) हा टी20 विश्वचषक सुपर 12 फेरीतील (Super 12 Matches) सामना आज अर्थात 31 ऑक्टोबर रोजी खेळवला जात असून भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 1.30 वाजता सामना सुरु होत आहे. आजचा हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयर्लंड संघातील सामना ऑस्ट्रेलियाच्या गाबा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

हे देखील वाचा-

16:50 PM (IST)  •  31 Oct 2022

आयरलँड vs ऑस्ट्रेलिया: 17.6 Overs / IRE - 137/9 Runs

जोशुआ लिटिल ने एक धाव चोरली, संघाची एकूण धावसंख्या 137 इतकी झाली
16:50 PM (IST)  •  31 Oct 2022

आयरलँड vs ऑस्ट्रेलिया: 17.5 Overs / IRE - 136/9 Runs

निर्धाव चेंडू, पॅट कमिन्सच्या पाचव्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.
16:49 PM (IST)  •  31 Oct 2022

आयरलँड vs ऑस्ट्रेलिया: 17.4 Overs / IRE - 136/9 Runs

निर्धाव चेंडू, पॅट कमिन्सच्या चौथ्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.
16:48 PM (IST)  •  31 Oct 2022

आयरलँड vs ऑस्ट्रेलिया: 17.3 Overs / IRE - 136/9 Runs

निर्धाव चेंडू, पॅट कमिन्सच्या तिसऱ्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.
16:47 PM (IST)  •  31 Oct 2022

आयरलँड vs ऑस्ट्रेलिया: 17.2 Overs / IRE - 136/9 Runs

गोलंदाज : पॅट कमिन्स | फलंदाज: बॅरी मॅककार्थी OUT! बॅरी मॅककार्थी झेलबाद!! पॅट कमिन्सच्या चेंडूवर बॅरी मॅककार्थी झेलबाद झाला!
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Embed widget