एक्स्प्लोर

ईशान किशन आणि रिषभ पंतला काय खायला आवडतं? सूर्यकुमार यादवने शेअर केलं ‘फूड सिक्रेट’!

Suryakumar Yadav : ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या शोमध्ये सूर्यकुमारने दिलेल्या मुलाखतीत अनेक भन्नाट खुलासे केले.

Suryakumar Yadav : भारतीय टीमचा आघाडीचा खेळाडू सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav ) याने नुकतीच गौरव कपूरला खास मुलाखत दिली. ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या शोमध्ये सुर्यकुमारने दिलेल्या मुलाखतीत अनेक भन्नाट खुलासे केले. यात त्याने त्याच्या दोन सहकारी क्रिकेटपटूंच्या फूड सिक्रेट्सचाही खुलासा केला. क्रिकेट सामन्यात विराट आणि सूर्यकुमार जेव्हा एकमेकांसमोर आले, तेव्हाच्या त्या क्षणाचीही यावेळी चर्चा झाली. यावर बोलताना तो म्हणाला, सगळ्यांना वाटत होतं की, मी खूप मजबूत आहे, पण मी आतून घाबरलो होतो.’

यावेळी त्याने अनेक खुलासे केले. त्याने आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी देखील सांगितल्या. तो म्हणाला की, मी माझ्या दिवसाची सुरुवात 2-3 वडापाव खाऊन करतो. दुपारच्या जेवणात त्याला भरपूर बटर असलेली पावभाजी खायला आवडते, तर रात्री चायनीज पदार्थ खायला आवडतात. बरं हे चायनीज म्हणजे हॉटेलमधील नव्हे तर, स्ट्रीटफूडमधले आहे, जे मुंबईत चाखायला मिळते.

ईशान आणि रिषभ एकत्र आले की...

सूर्यकुमार म्हणाला, ईशान किशन माझा चांगला मित्र आहे. आम्ही जेव्हा एकत्र असतो, तेव्हा क्रिकेटविषयी कधीच बोलत नाही. त्याऐवजी आम्ही जेवायला कुठे जायचं यावर चर्चा करतो. अर्थात सामना जिंकलो तर, चॉकलेट ब्राउनी आणि आईसक्रीम हा बेत ठरलेला आहे. यातही जर रिषभ आणि ईशान दोघे एकत्र असतील, तर धमालच असते. ते काहीही बोलू शकतात आणि खाऊ शकतात. रिषभ आणि ईशान आईसस्क्रीममध्ये बुडवून पाव देखील खाऊ शकतात. त्यांच्या अशाच अजब गजब खाण्याचा एक मजेदार किस्सा सांगताना तो म्हणाला, ‘एकदा या दोघांनी बर्गर बनवर आईसक्रिम टाकलं, त्यावर नँडोस सॉस लावला आणि त्यावर फक्त चिकन ठेवणेच बाकी होते. हा त्याचा खास चिकन बर्गर होता.’ त्यांनी हा बर्गर सूर्यकुमारला देखील ऑफर केला आणि म्हणाले, ‘खाशील तर उद्या चांगल्या धावा काढशील.’

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Ind vs SL Test Series Schedule : टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
India vs Pakistan : ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget