एक्स्प्लोर

विंडीजविरुद्धच्या एकमेव टी-20 सामन्यात भारताचा दारुण पराभव

जमैका : वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकमेव ट्वेण्टी-20 सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. जमैकातील सामन्यात भारताने दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने 9 गडी राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजचा सलामीवीर इविन लेव्हिसन 62 चेंडूंमध्ये शतक लगावत नाबाद 125 धावांची खेळी केली. लेव्हिसने तब्बल 12 षटकार आणि 6 चौकार लगावले. या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. विराट कोहली, शिखर धवन, ऋषभ पंत आणि दिने कार्तिकच्या खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत सहा बाद 190 धावा केल्या होत्या. टी-20 मधील पराभवासह भारताचा हा कॅरेबियन दौरा संपला. यापूर्वी पाच सामन्यांची वन डे मालिका भारतीय संघाने 3-1 अशा फरकाने खिशात घातली होती. INDvsWI : विंडिजला विजयासाठी 190 धावांचं आव्हान

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 2nd T20I : भारत-न्यूझीलंड दुसरा टी-20 कधी, कुठे अन् किती वाजता? LIVE सामना पाहण्याची संपूर्ण माहिती एका क्लिकवर
भारत-न्यूझीलंड दुसरा टी-20 कधी, कुठे अन् किती वाजता? LIVE सामना पाहण्याची संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Ishan Kishan IND vs NZ 2nd T20 : टीम इंडियाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या T20 आधीच इशान किशन OUT, नेमकं काय घडलं? BCCI ने पोस्ट करत सांगून टाकलं
टीम इंडियाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या T20 आधीच इशान किशन OUT, नेमकं काय घडलं? BCCI ने पोस्ट करत सांगून टाकलं
NZ A vs IND A Test Squad : टीम इंडियाशी भिडण्यासाठी न्यूझीलंडचा मोठा प्लॅन! 3 सामन्यांसाठी 3 वेगवेगळे संघ जाहीर, Squad पाहून सगेळच चक्रावले
टीम इंडियाशी भिडण्यासाठी न्यूझीलंडचा मोठा प्लॅन! 3 सामन्यांसाठी 3 वेगवेगळे संघ जाहीर, Squad पाहून सगेळच चक्रावले
क्रिकेटमध्ये एकाच दिवशी 2 विक्रमी चेस! आधी टीम इंडियाचा धमाका, मग श्रीलंकेने इंग्लंडला चारली, लंकेने भारताचा 'वर्ल्ड रेकॉर्ड' मोडून काढला
क्रिकेटमध्ये एकाच दिवशी 2 विक्रमी चेस! आधी टीम इंडियाचा धमाका, मग श्रीलंकेने इंग्लंडला चारली, लंकेने भारताचा 'वर्ल्ड रेकॉर्ड' मोडून काढला

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: पन्हाळा तालुक्यात चुलत्याच्या घरात पुतण्यानं सोन्यावर डल्ला मारत खरेदी केली चक्क थार अन् पुजायला सुद्धा घरी बोलवलं!
कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यात चुलत्याच्या घरात पुतण्यानं सोन्यावर डल्ला मारत खरेदी केली चक्क थार अन् पुजायला सुद्धा घरी बोलवलं!
Election Commission: चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
चर्चेविना निर्णय घेतल्याचा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर आरोप; आरटीआयमधून खुलासा, दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केली, पण कारवाई झालीच नाही
Pune Traffic: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पुलावर मोठी वाहतूक कोंडी; सकाळी वर्दळीचा वेळीच सिंहगड पूल झाला जॅम, नागरिकांचा संताप
Murlidhar Mohol : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात गोकुळसारखा धक्कादायक रिझल्ट का लागणार नाही? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं कारण
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
Chandrakant Patil on Pune MLC Election: गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचं आता पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत भाकीत, कोल्हापूरातील मतदान केंद्राबाहेर काय म्हणाले?
गोकुळनंतर चंद्रकांत पाटलांचं आता पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीबाबत भाकीत, कोल्हापूरातील मतदान केंद्राबाहेर काय म्हणाले?
Nagpur Graduate Constituency Election 2026: नागपूर पदवीधरच्या मतदानात ट्विस्ट, मतदारांकडून कोऱ्या कागदावर घोषणापत्र लिहून घेतलं, नेमकं काय घडलं?
नागपूर पदवीधरच्या मतदानात ट्विस्ट, मतदारांकडून कोऱ्या कागदावर घोषणापत्र लिहून घेतलं, नेमकं काय घडलं?
NZ A vs IND A Test Squad : टीम इंडियाशी भिडण्यासाठी न्यूझीलंडचा मोठा प्लॅन! 3 सामन्यांसाठी 3 वेगवेगळे संघ जाहीर, Squad पाहून सगेळच चक्रावले
टीम इंडियाशी भिडण्यासाठी न्यूझीलंडचा मोठा प्लॅन! 3 सामन्यांसाठी 3 वेगवेगळे संघ जाहीर, Squad पाहून सगेळच चक्रावले
Embed widget