एक्स्प्लोर

विराट आणि मीराबाई चानूच्या नावाची 'खेलरत्न'साठी शिफारस

क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ही शिफारस मान्य केल्यानंतर 25 सप्टेंबरला राष्ट्रपती भवनात पुरस्कार वितरण सोहळा होईल.

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांच्या नावांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ही शिफारस मान्य केल्यानंतर 25 सप्टेंबरला राष्ट्रपती भवनात पुरस्कार वितरण सोहळा होईल. टीम इंडियाचा कर्णधार सध्याही जबरदस्त फॉर्मात असून, आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत त्याने अव्वल स्थान कायम राखलं आहे. त्यामुळे विराटच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास खेलरत्न मिळवणारा तो तिसरा क्रिकेटर ठरू शकतो. याआधी 1997 साली सचिन तेंडुलकर आणि 2007 साली महेंद्रसिंग धोनीला खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. यंदा विराटच्या शर्यतीत दुसरं नाव वेटलिफ्टर मीराबाई चानू हे आहे. मीराबाईने गेल्या वर्षी जागतिक वेटलिफ्टिंगचं, तर यंदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं सुवर्णपदक पटकावलं आहे. अर्जुन पुरस्कारांसाठी या नावांची शिफारस नीरज चोप्रा (अॅथलेटिक्स), जिन्सन जॉनसन (अॅथलेटिक्स), हिमा दास (अॅथलेटिक्स), एन सिक्की रेड्डी (बॅडमिंटन), सतीश कुमार (बॉक्सिंग), स्मृती मंधाना (क्रिकेट), शुभंकर शर्मा (गोल्फ), मनप्रीत सिंह (हॉकी), सविता (हॉकी), रवी राठोड (पोलो), राही सरनोबत (नेमबाज), अंकुर मित्तल (नेमबाज), श्रेयशी सिंह (नेमबाज), मनिका बत्रा (टेबल टेनिस), जी सथियान (टेबल टेनिस), रोहन बोपन्ना (टेनिस), सुमित (कुस्ती), पुजा काडिया (वुशु), अंकुर धामा (पॅरा अॅथलेटिक्स), मनोज सरकार (पॅरा बॅडमिंटन).
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Yash Dayal OUT IPL 2026 : लैंगिक शोषणाचे आरोप झाले, नुकतेच लग्न केले; यश दयालने आता धक्कादायक निर्णय घेतला, नेमकं काय घडलं?
लैंगिक शोषणाचे आरोप झाले, नुकतेच लग्न केले; यश दयालने आता धक्कादायक निर्णय घेतला, नेमकं काय घडलं?
IPL 2026 Tickets Booking : आता IPL चा धमाका! स्टेडियममध्ये सामना बघण्यासाठी कसे करायचे Online तिकीट बुकिंग? जाणून घ्या A टू Z माहिती
आता IPL चा धमाका! स्टेडियममध्ये सामना बघण्यासाठी कसे करायचे Online तिकीट बुकिंग? जाणून घ्या A टू Z माहिती
IPL 2026 New Rule : बीसीसीआयने शेवटच्या क्षणी नियम बदलले, IPL फ्रँचायझींचे धाबे दणाणले, कोणते आहे नवे 7 नियम?
बीसीसीआयने शेवटच्या क्षणी नियम बदलले, IPL फ्रँचायझींचे धाबे दणाणले, कोणते आहे नवे 7 नियम?
Hardik Pandya Ferrari : हार्दिक पांड्या 12 कोटींची फरारी घेऊन निघाला, मुंबईत रात्री पोलिसांनी थांबवली, पुढे काय घडलं?, VIDEO
हार्दिक पांड्या 12 कोटींची फरारी घेऊन निघाला, मुंबईत रात्री पोलिसांनी थांबवली, पुढे काय घडलं?, VIDEO

व्हिडीओ

Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय
Shweta Mahale vs Sanjay Gaikwad :संजय गायकवाड म्हणाले, कुणाची माय व्याxxx, श्वेता महालेंचं उत्तर
Supriya Sule on Rupali Chakankar : Devendra Fadnavis यांचे आभार, Ashok Kharat प्रकरणी काय म्हणाल्या?
Sunil Tatkare on Kharat : तुमच्यासमोर खरातने पूजा केलीय का? सुनील तटकरेंचं बेधडक उत्तर
Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
Ashok Kharat Case Nashik Sessions Court: स्वत:चं बोट बघत उभा राहिला, कोर्ट म्हणालं, काहो बोलायचंय का? अशोक खरात कोर्टात मोजून 5 वाक्ये बोलला!
स्वत:चं बोट बघत उभा राहिला, कोर्ट म्हणालं, काहो बोलायचंय का? अशोक खरात कोर्टात मोजून 5 वाक्ये बोलला!
Ashok Kharat Case : अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, कानाखाली वाजवू; तृप्ती देसाई आक्रमक, कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा
अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, कानाखाली वाजवू; तृप्ती देसाई आक्रमक, कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा
Narendra Modi : युद्धाचा परिणाम दीर्घ काळापर्यंत राहणार, नरेंद्र मोदींचं राज्यसभेत निवेदन, राज्य सरकारांवर दोन कामं सोपवली
युद्धाचा परिणाम दीर्घ काळापर्यंत राहणार, नरेंद्र मोदींचं राज्यसभेत निवेदन, राज्य सरकारांवर दोन कामं सोपवली
कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
साताऱ्यात देवीच्या यात्रेला निघालेल्या पिकअपला अपघात; घाटात जीप पलटी, 1 महिला ठार, 10 भाविक जखमी
साताऱ्यात देवीच्या यात्रेला निघालेल्या पिकअपला अपघात; घाटात जीप पलटी, 1 महिला ठार, 10 भाविक जखमी
Devendra Fadnavis and Supriya Sule: देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
लोकसभेला महिला नेत्या अशोक खरातकडे गेल्या, पूजाही केली; ''धक्कादायक निकाल'' लावण्याचं दिलं होतं आश्वासन
लोकसभेला महिला नेत्या अशोक खरातकडे गेल्या, पूजाही केली; ''धक्कादायक निकाल'' लावण्याचं दिलं होतं आश्वासन
Embed widget