एक्स्प्लोर

Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमधील वादाचा फटका फुटबॉलला, चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत महत्त्वाचा बदल

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील वादाचे पडसाद जगभरात उमटत असून विविध क्षेत्रांवर याचा परिणाम होत आहे.

Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर हल्ला केला असून आज युद्धाचा दुसरा दिवस आहे. या युद्धाचे पडसाद जगभरात उमटत आहे. विविध देशांच्या अर्थव्यवस्थेला याचा फटका बसत असताना आता क्रिडा क्षेत्रालाही याचा फटका बसला आहे. प्रसिद्ध फुटबॉल स्पर्धा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्याचं ठिकाण या युद्धामुळे बदलण्यात आलं आहे. आधी या स्पर्धेचा अंतिम सामना रशियातील प्रसिद्ध फुटबॉल स्टेडियम सेंट पीटर्सबर्ग येथे होणार होता. पण आता हे ठिकाण बदलून पॅरिस करण्यात आलं आहे. 

28 मे रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथे खेळवण्यात येणार होता. पण रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर आता चॅम्पियन्स लीग समितीने हे ठिकाण बदलून पॅरिस केलं आहे. आता हा सामना फ्रान्समधील सेंट डेनीस या मैदानात खेळवण्यात येणार आहे. UEFA ने एक निवेदन जारी करून त्यात म्हटले आहे की, "UEFA कार्यकारी समितीने 2021-22 UEFA पुरुष चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथून फ्रान्सच्या सेंट डेनिस येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना नियोजित वेळेनुसार शनिवारी 28 मे रोजी 9 वाजता खेळला जाईल.  

UEFA ने मानले फ्रान्सचे आभार

दरम्यान UEFA कार्यकारी समितीने फ्रेंच रिपब्लिकचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अशा तणावपूर्ण परिस्थितीत सर्वात मानाच्या फुटबॉल स्पर्धेबाबत दाखवलेलं वैयक्तिक समर्थन याबाबत धन्यवाद व्यक्त केलं आहे.   

महत्वाच्या बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

214 धावा करुनही राजस्थानला पराभवाचा धक्का, गुजरातची फायनलमध्ये धडक,  बंगळुरु विरुद्ध रंगणार अंतिम थरार
214 धावा करुनही राजस्थानला पराभवाचा धक्का, गुजरातची फायनलमध्ये धडक,  बंगळुरु विरुद्ध रंगणार अंतिम थरार
GT vs RR Qualifier 2 IPL 2026 : गुजरात टायटन्स फायनलमध्ये! वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी व्यर्थ, कर्णधार गिलच्या वादळात राजस्थान IPL मधून बाहेर, ट्रॉफीसाठी RCBशी भिडणार
गुजरात टायटन्स फायनलमध्ये! वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी व्यर्थ, कर्णधार गिलच्या वादळात राजस्थान IPL मधून बाहेर, ट्रॉफीसाठी RCBशी भिडणार
GT vs RR Qualifier 2 IPL 2026 : 96 धावांचा नायकही हरला! शुभमन गिलसमोर राजस्थानची पूर्ण टीम ठरली फिकी, 7 विकेट्सने पराभव
96 धावांचा नायकही हरला! शुभमन गिलसमोर राजस्थानची पूर्ण टीम ठरली फिकी, 7 विकेट्सने पराभव
Vaibhav Sooryavanshi GT vs RR IPL 2026 : वडिलांनी सांगितलं तसं केलं, संघर्षातही झळाळून निघाला, पण सलग दुसऱ्यांदा शतकी 'वैभवा'ला मुकला; संपूर्ण मैदानात पुन्हा सन्नाटा
वडिलांनी सांगितलं तसं केलं, संघर्षातही झळाळून निघाला, पण सलग दुसऱ्यांदा शतकी 'वैभवा'ला मुकला; संपूर्ण मैदानात पुन्हा सन्नाटा

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Embed widget