एक्स्प्लोर

टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला मानाची गदा

टीम इंडियानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातली जोहान्सबर्ग कसोटी जिंकली होती. सोबतच, यंदाच्या मोसमात आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारताने आपलं अव्वल स्थान आणखी पक्कं केलं होतं.

केपटाऊन : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मानाची गदा सुपूर्द करण्यात आली. आयसीसीच्या कसोटी विजेतेपदाचं प्रतीक असलेली ही गदा कोहलीला देण्यात आली. भारताचे माजी कसोटीवीर सुनील गावस्कर आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी कसोटीवीर ग्रॅमी पोलॉक यांच्या हस्ते ही गदा टीम इंडियाला प्रदान करण्यात आली. टीम इंडियाला आयसीसीच्या वतीनं मानाची गदा आणि दहा लाख अमेरिकन डॉलर्स असं इनाम देण्यात आलं. टीम इंडियानं सहा सामन्यांची मालिका 4-1 ने खिशात घातली होती. भारतानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जिंकलेली ही वन डे सामन्यांची पहिलीवहिली मालिका ठरली. आयसीसीच्या कसोटी आणि वन डे क्रमवारीत टीम इंडिया एकाचवेळी नंबर वन आहे. कर्णधार विराट कोहलीसाठी ही नक्कीच अभिमानाची बाब ठरावी. पराभवांची मालिका 1992-93 साली भारतानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातली सात वन डे सामन्यांची मालिका 2-5 अशी गमावली. मग 2006-07 साली पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत भारतानं यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर 0-4 असं लोटांगण घातलं. 2010-11 साली पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत भारतानं दक्षिण आफ्रिकेकडून 2-3 अशी निसटती हार स्वीकारली. 2013-14 सालच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताला तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता.

संबंधित बातम्या :

आयसीसीच्या वन डे क्रमवारीत विराट सेना अव्वल

शतकानंतर रोहित शर्माचं पत्नीला खास व्हॅलेंटाईन गिफ्ट

... म्हणून शतकानंतरही सेलिब्रेशन न करता शांत होतो : रोहित शर्मा

मालिका विजयानंतर विराटचं द. आफ्रिकेला 'अखेरचं आव्हान'

भारताकडून मायदेशात पराभव, द. आफ्रिकेला विश्वचषकाची चिंता

धवनची विकेट सेलिब्रेट करणं रबाडाला महागात, आयसीसीची कारवाई

VIDEO : सामन्याला कलाटणी देणारा पंड्याचा भन्नाट 'थ्रो'

धोनीने घेतलेला DRS निर्णय चुकला, सोशल मीडियावर ट्रोल

भारताने द. आफ्रिकेत वाईट इतिहास पुसत नवा इतिहास रचला

भारताने इतिहास रचला, द. आफ्रिकेत पहिल्यांदाच मालिका विजय

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी चांगलं काम करेल, का 85 वर्षांचा? साखर कारखाना निवडणुकीतही अजित पवारांकडून वयाचा मुद्दा
मी चांगलं काम करेल, का 85 वर्षांचा? साखर कारखाना निवडणुकीतही अजित पवारांकडून वयाचा मुद्दा
Temba Bavuma Celebration : WTC जिंकल्यानंतर टेम्बा बावुमाचं ‘गनशॉट’ सेलिब्रेशन! ट्रॉफी खांद्यावर घेऊन केली फायरिंग, पाहा Video
WTC जिंकल्यानंतर टेम्बा बावुमाचं ‘गनशॉट’ सेलिब्रेशन! ट्रॉफी खांद्यावर घेऊन केली फायरिंग, पाहा Video
Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढवली, UIDAI चा मोठा निर्णय, शेवटची तारीख कोणती?
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढवली, UIDAI चा मोठा निर्णय, शेवटची तारीख कोणती?
नागपूरची त्रिशा मनालीत झिपलाईनवरुन कोसळली, सुदैवाने बचावली; व्हिडिओ दाखवत कुटुंबीयांचा संताप
नागपूरची त्रिशा मनालीत झिपलाईनवरुन कोसळली, सुदैवाने बचावली; व्हिडिओ दाखवत कुटुंबीयांचा संताप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sachin Ahir pune : मुंबई महापालिकेसह पुण्यावर भगवा फडकणार, सचिन अहिर यांना विश्वासBachchu Kadu : बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित, सरकारने काय दिलं आश्वासनVikroli Bridge Controversy : विक्रोळी पूल वाहतुकीसाठी खुला; श्रेयासाठी महायुतीत वादChhagan Bhujbal Angry : नाशिकमधील वाहतूक कोंडीवरून छगन भुजबळ अधिकाऱ्यांवर भडकले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी चांगलं काम करेल, का 85 वर्षांचा? साखर कारखाना निवडणुकीतही अजित पवारांकडून वयाचा मुद्दा
मी चांगलं काम करेल, का 85 वर्षांचा? साखर कारखाना निवडणुकीतही अजित पवारांकडून वयाचा मुद्दा
Temba Bavuma Celebration : WTC जिंकल्यानंतर टेम्बा बावुमाचं ‘गनशॉट’ सेलिब्रेशन! ट्रॉफी खांद्यावर घेऊन केली फायरिंग, पाहा Video
WTC जिंकल्यानंतर टेम्बा बावुमाचं ‘गनशॉट’ सेलिब्रेशन! ट्रॉफी खांद्यावर घेऊन केली फायरिंग, पाहा Video
Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढवली, UIDAI चा मोठा निर्णय, शेवटची तारीख कोणती?
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढवली, UIDAI चा मोठा निर्णय, शेवटची तारीख कोणती?
नागपूरची त्रिशा मनालीत झिपलाईनवरुन कोसळली, सुदैवाने बचावली; व्हिडिओ दाखवत कुटुंबीयांचा संताप
नागपूरची त्रिशा मनालीत झिपलाईनवरुन कोसळली, सुदैवाने बचावली; व्हिडिओ दाखवत कुटुंबीयांचा संताप
मराठी लिहिता वाचता येत असेल तरच रिक्षा चालवता येणार, परवान्यासाठी नाशकात RTOचा नवा नियम, नेमकं होणार काय?
मराठी लिहिता वाचता येत असेल तरच रिक्षा चालवता येणार, परवान्यासाठी नाशकात RTOचा नवा नियम, नेमकं होणार काय?
माजी नगरसेविकेच्या वकिल लेकीने 10 जणांचं टोळकं आणलं, तरुणाला घरासमोरच जबर मारहाण; पोलिसांनी पाठीशी घातलं?
माजी नगरसेविकेच्या वकिल लेकीने 10 जणांचं टोळकं आणलं, तरुणाला घरासमोरच जबर मारहाण; पोलिसांनी पाठीशी घातलं?
SIP Calculator : दरमहा 9500 रुपयांच्या एसआयपीनं 5 वर्षात किती रुपयांचा फंड तयार होईल? जाणून घ्या
9500 रुपयांची एसआयपी 5 वर्ष सुरु ठेवल्यास किती रक्कम जमा होईल, पगाराच्या रकमेपैकी किती गुंतवणूक करावी?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जून 2025 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जून 2025 | शनिवार 
Embed widget