एक्स्प्लोर

Tim David RCB vs CSK IPL 2025 : 19 षटकार, 14 चौकार अन् बंगळूरुने रचला नवा इतिहास; टिम डेव्हिडचं वादळ, 25 चेंडूंमध्ये नेमकं काय घडलं?

RCB vs CSK IPL 2025 : एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पुन्हा एकदा फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले.

RCB vs CSK IPL 2025 : एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पुन्हा एकदा फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले.

Tim David RCB vs CSK IPL 2025

1/11
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पुन्हा एकदा फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पुन्हा एकदा फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले.
2/11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) निर्धारित 20 षटकांत 250 धावांचा डोंगर उभारला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) निर्धारित 20 षटकांत 250 धावांचा डोंगर उभारला.
3/11
चेन्नई सुपर किंग्स संघाच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढत आरसीबीच्या फलंदाजांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली.
चेन्नई सुपर किंग्स संघाच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढत आरसीबीच्या फलंदाजांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली.
4/11
आरसीबीकडून फिलिप सॉल्ट आणि विराट कोहली यांनी डावाची सुरुवात केली. सॉल्टने 30 चेंडूत 46 धावा केल्या, तर विराटने 18 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले.
आरसीबीकडून फिलिप सॉल्ट आणि विराट कोहली यांनी डावाची सुरुवात केली. सॉल्टने 30 चेंडूत 46 धावा केल्या, तर विराटने 18 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले.
5/11
देवदत्त पडिक्कलने 29 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 50 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.
देवदत्त पडिक्कलने 29 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 50 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.
6/11
कर्णधार रजत पाटीदारने 19 चेंडूत 48 धावा ठोकल्या.  पाटीदारने आपल्या खेळीत 6 षटकार मारत स्टेडियममधील प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
कर्णधार रजत पाटीदारने 19 चेंडूत 48 धावा ठोकल्या. पाटीदारने आपल्या खेळीत 6 षटकार मारत स्टेडियममधील प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
7/11
आरसीबीच्या डावाचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे टिम डेव्हिड. त्याने गोलंदाजांचे अक्षरश: कंबरडे मोडले.
आरसीबीच्या डावाचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे टिम डेव्हिड. त्याने गोलंदाजांचे अक्षरश: कंबरडे मोडले.
8/11
डेव्हिडने अवघ्या 25 चेंडूंमध्ये 70 धावांची नाबाद आणि स्फोटक खेळी खेळली.
डेव्हिडने अवघ्या 25 चेंडूंमध्ये 70 धावांची नाबाद आणि स्फोटक खेळी खेळली.
9/11
यामध्ये त्याने 8 गगनचुंबी षटकार आणि 3 चौकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 280 इतका होता.
यामध्ये त्याने 8 गगनचुंबी षटकार आणि 3 चौकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 280 इतका होता.
10/11
आरसीबीच्या फलंदाजांनी एकूण 19 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने त्यांनी 250 धावांचा टप्पा गाठला,
आरसीबीच्या फलंदाजांनी एकूण 19 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने त्यांनी 250 धावांचा टप्पा गाठला,
11/11
आता चेन्नई सुपर किंग्स संघासमोर विजयासाठी 251 धावांचे कठीण आव्हान आहे.
आता चेन्नई सुपर किंग्स संघासमोर विजयासाठी 251 धावांचे कठीण आव्हान आहे.

क्रिकेट फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prichard Colon Death at 33 : 221 दिवस कोमात, 11 वर्षांपासून मृत्यूशी झुंज; मॅचमध्ये दुखापत झालेल्या 33 वर्षीय खेळाडूचं निधन, संपूर्ण जगाला हादरवून सोडलं
221 दिवस कोमात, 11 वर्षांपासून मृत्यूशी झुंज; मॅचमध्ये दुखापत झालेल्या 33 वर्षीय खेळाडूचं निधन, संपूर्ण जगाला हादरवून सोडलं
Ind vs Sl 1st Test : भारत-श्रीलंका कसोटीला किती वाजता सुरुवात? टीव्ही की मोबाईल LIVE थरार कुठे पाहायचा? जाणून घ्या  A टू Z
भारत-श्रीलंका कसोटीला किती वाजता सुरुवात? टीव्ही की मोबाईल LIVE थरार कुठे पाहायचा? जाणून घ्या A टू Z
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
Embed widget