एक्स्प्लोर

Shubman Gill : शुभमन गिलच्या बदल्यात बॅकअपला बीसीसीआयने दोन नावांचा पत्ता खोलला, इशान किशनवर प्रेशर आणखी वाढला!

गिल सर्वात इन-फॉर्म फलंदाज असून वर्षभरात त्याने 1230 धावा ठोकल्या आहेत. पाच शतके आणि अर्धशतकांसह 72.35 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. गिल चेन्नईला पोहोचल्यावर डेंग्यूची चाचणी पॉझिटिव्ह आली.

नवी दिल्ली : उद्या (11 ऑक्टोबर) बुधवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India Vs Afghanistan) सामन्यादरम्यान वरिष्ठ राष्ट्रीय निवड समिती शुभमन गिलच्या भारताच्या वर्ल्डकपच्या ( ICC Cricket World Cup 2023) उर्वरित सामन्यांमध्ये सहभाग घेण्याबाबत निर्णय घेणार आहे. डेंग्यूसह चेन्नईत उतरलेल्या गिलने आधीच ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना गमावला आहे. गिलला आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला, तरी अफगाणिस्तानसह 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धचा सामना देखील गमावणार आहे.

यशस्वी जैस्वाल किंवा ऋतुराज गायकवाड

गिलला तंदुरुस्त होण्यासाठी एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवड समिती संघ व्यवस्थापनाशी चर्चा करणार आहे. त्यामुळे  संघाने विनंती केल्यास, यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) किंवा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हे कव्हर म्हणून संघात सामील होऊ शकतात, असे वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'ने दिले आहे. 

शुबमन गिलच्या तब्येतीवरून टीम इंडिया चिंतित होताना दिसत आहे. डेंग्यूच्या तापातून बरे झाल्यानंतर चेन्नईच्या रुग्णालयातून गिलला डिस्चार्ज देण्यात आला. टीम इंडिया दिल्लीत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या ब्लॉकबस्टर लढतीसाठी सुद्धा गिलबाबत साशंकता आहे. त्यामुळे गिलच्या वर्ल्डकप स्पर्धेतील सहभागाबाबत शंका उपस्थित होत आहे. गिल सर्वात इन-फॉर्म फलंदाज असून वर्षभरात त्याने 1230 धावा ठोकल्या आहेत. पाच शतके आणि अर्धशतकांसह 72.35 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. गिल चेन्नईला पोहोचल्यावर त्याला ताप आला आणि नंतर डेंग्यूची चाचणी पॉझिटिव्ह आली.

ऋतुराज गायकवाड बॅकअप सलामीवीर म्हणून पहिली पसंती

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार गिलच्या जागी पर्याय तयार ठेवण्याची आवश्यकता आहे की नाही? यावर निवडकर्ते निर्णय घेऊ शकतात. ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान सलामीवीर म्हणून निवडलेला आणि मोहालीत अर्धशतक झळकावणारा ऋतुराज गायकवाड, बॅकअप सलामीवीर म्हणून पहिली पसंती असेल. त्यानंतर डावखुरा फलंदाजी करणारा यशस्वी जयस्वाल असेल. नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले. त्या स्पर्धेत दोघांनी दमदार कामगिरी केली. इशान किशनने गिलच्या जागी संघात स्थान मिळवले, परंतु त्याला लाभ घेता आला नाही. 

तंदुरुस्त होईल की नाही हे अद्याप सांगता येणार नाही

गिलला डेंग्यूची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गिल 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात खेळू शकला नाही. डेंग्यूची लागण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून गिलला चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते. गिलच्या प्लेटलेटचे प्रमाण कमी झाले होते. त्याच्या आरोग्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
Nashik Crime News : दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
Samruddhi Mahamarg Bus Fire: नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?

व्हिडीओ

Narayan Rane Political Retirement : पूर्णविराम की करत राहणार काम,राणेंचा नवा बाऊंसर Special Report
Dhule Gurudwara Conflict Special Report : धुळे गुरुद्वारात मोठा राडा, 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Pune NCP Office : कार्यालय राष्ट्रवादीचं, राजकारण वादाचं; कार्यालय बांधणरी कल्पवृक्ष पार्थ पवारांची? Special Report
Chhatrapati Sambhajinagar Saree Shopping : स्वस्त साड्या पडल्या महागात, महिला पडेपर्यंत मोह आवरेना? Special Report
Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
Nashik Crime News : दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
Samruddhi Mahamarg Bus Fire: नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
नागपुरहून मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या खाजगी बसला भीषण आग; हादरवणारे PHOTO
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Suresh Kalmadi & Sharad Pawar: सुरेश कलमाडी अन् शरद पवारांची 'ती' भेट अखेरची ठरली, शेवटच्या भेटीत काय घडलं होतं?
Shashank Ketkar Slammed Mandar Devasthali: '5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप, स्क्रिनशॉर्ट शेअर करुन मेसेजही दाखवले
'5 लाख थकवलेत, पैसे मागितले की रडतो, गयावया करतो...'; मंदार देवस्थळींवर शशांक केतकरचे गंभीर आरोप
Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Embed widget