MI SWOT Analysis, IPL 2024 : बॅटिंग मुंबईची ताकद, फिरकी कमकुवत बाजू, पण सर्वात मोठा टेन्शन ड्रेसिंग रुममधील एकी!

Mumbai Indians SWOT Analysis, IPL 2024
MI SWOT Analysis, IPL 2024 : पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स यंदा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. रोहित शर्मासारख्या अनुभवी कर्णधाराला त्यांनी पायउतार केले.
Mumbai Indians SWOT Analysis, IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल 2024 साठी सज्ज झाल आहे. पण यावेळी मुंबईच्या संघात अनेक बदल झाले आहेत. दहा वर्षानंतर मुंबईने कर्णधार बदलला आहे. त्याशिवाय वेगवान गोलंदाजांचाही संघात
