CSK चा कॅप्टन, धोनीशी तुलना होणार, ऋतुराजचे मराठमोळे कोच म्हणाले, कॅप्टन कूल सांभाळून घेईल!

Ruturaj Gaikwad CSK New captain
Source : CSK
Ruturaj Gaikwad : पुणेकर ऋतुराज गायकवाड याची आज चेन्नईच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली. धोनीनं ऋतुराज गायकवाड याच्याकडे कर्णधारपद सोपवलं. पण ऋतुराज गायकवाडचा पुणे ते चेन्नईपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
Ruturaj Gaikwad CSK New captain : पुणेकर ऋतुराज गायकवाड याची आज चेन्नईच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली. धोनीनं ऋतुराज गायकवाड याच्याकडे कर्णधारपद सोपवलं. पण ऋतुराज गायकवाडचा पुणे ते चेन्नईपर्यंतचा प्रवास सोपा
