T20 World Cup squad : गेल्या विश्वचषकातील उपकप्तानला वगळलं, ना रिंकू, ना रवी, टीम इंडियाची वैशिष्ट्ये काय?

India's T20 World Cup squad highlights: आयपीएलचा महासंग्राम संपल्यानंतर टी20 विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. 2 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये विश्वचषकाची रनधुमाळी सुरु होणार आहे.

India's T20 World Cup squad highlights: आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या 15 शिलेदारांची (India T20 World Cup Squad) घोषणा अखेर कऱण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Shar,a) नेतृत्वावर बीसीसीआयनं (BCCI) विश्वास दाखवलाय, तर हार्दिक

Related Articles