एक्स्प्लोर

PBKS vs KKR: तुम हां कर दो, हम दुनिया पलट देंगे... युजवेंद्र चहलच्या ड्रीम स्पेलनंतर आरजे महवशची खास पोस्ट, म्हणाली....

PBKS vs KKR: गेल्या काही दिवसांपासून चहलसोबत वारंवार दिसणारी कथित प्रेयसी आरजे महवशने आनंदाच्या भरात चहलसाठी एक फोटो शेअर करत त्याच्या खेळाचं आणि कामगिरीबद्दल कौतुक केलं आहे.

PBKS vs KKR: आयपीएलमधील कालची (मंगळवारची) 31 वी मॅच रोमहर्षक ठरली आहे. पहिल्यांदा कोलकाताच्या गोलंदाजांनी पंजाबला 111 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. तर, पंजाबच्या गोलंदाजांनी केकेआरला 95 धावांवर रोखत विजय मिळवला. यामध्ये युजवेंद्र चहलची कामगिरी महत्त्वाची ठरली. युजवेंद्र चहलनं केकेआरच्या फलंदाजीला सुरुंग लावला. तर कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांची 50 धावांची भागीदारी मोडण्यात चहलला यश आलं. अजिंक्य रहाणेला त्यानं 17 धावांवर बाद केलं. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर रसेलनं फटकेबाजी केली. मात्र, रसेल केकेआरला विजय मिळवून देऊ शकला नाही. युजवेंद्र चहलनं 4 विकेट घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. संघाची सहमालक प्रिती झिंटा हिनं मॅचनंतर चहलला मिठी मारत त्याचं अभिनंदन केलं. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून चहलसोबत वारंवार दिसणारी कथित प्रेयसी आरजे महवशने आनंदाच्या भरात चहलसाठी एक फोटो शेअर करत त्याच्या खेळाचं आणि कामगिरीबद्दल कौतुक केलं आहे. 

आरजे महवशची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत

अनेकांनी प्रीती झिंटा तसेच भारतीय फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक केलं, प्रिती झिंटानं चहलला मिठी मारली, त्याच कौतुकही केलं. पण आरजे महवशच्या पोस्टने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. सामना संपल्यानंतर, आरजे महवशने इन्स्टाग्राम स्टोरीवरती चहलसोबतचा एक अलीकडील सेल्फी पोस्ट केला आहे. सेल्फी शेअर करताना तिने त्यावरती लिहिले, "किती प्रतिभाशाली व्यक्ती आहे. म्हणूनच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. अशक्य!"

16 धावांनी विजयी

प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने फक्त 111 धावा केल्या होत्या. सर्वांना वाटलं होतं कोलकाता नाईट रायडर्स जिंकेल, पण तसं झालं नाही. संघाने 16 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. पंजाबचा हा 6 सामन्यांपैकी चौथा विजय होता. अशाप्रकारे, ते आता गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नंतर चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत.

आरजे महवश आणि युजवेंद्र चहल डेट करत असल्याच्या चर्चा

भारतीय क्रिकेटपटू  युजवेंद्र चहलने धनश्री वर्मासोबत लग्न केले होते. काही दिवसांपूर्वी त्या दोघांनी घटस्फोट घेतला, त्यानंतर आता चहलचे नाव आरजे महवशशी जोडले जाऊ लागले. आरजे महवशचे खरे नाव महवश अमू आहे. तिच्या वडिलांचे नाव समीर आणि आईचे नाव जिया अमू आहे. धाकट्या भावाचे नाव अहम अमु आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरजे महवश २८ वर्षांची आहे. तिचा जन्म २७ ऑक्टोबर १९९६ रोजी उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे झाला. ती एक रेडिओ जॉकी आहे. तसेच कंटेंट क्रिएटर, लेखक आणि होस्टसुद्धा आहे. तो प्रँक व्हिडिओ बनवण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. तिने वुमन्स कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. यानंतर तिने अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर तिने आरजे मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटर आणि जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली येथूनही शिक्षण घेतले. तिने मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Playoffs Qualification Scenarios: जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
Sanju Samson Heinrich Klaasen Fight Video CSK vs SRH IPL 2026: हेनरिक क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजू सॅमसनचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजूचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
MS Dhoni CSK vs SRH IPL 2026: टीम फोटो काढल्यानंतर MS धोनी स्वत: खूर्ची उचलून चालत निघाला; पुढे जे घडलं, त्यानंतर अख्खं स्टेडियम बघत बसलं, VIDEO
टीम फोटोनंतर MS धोनी स्वत: खूर्ची घेऊन निघाला; पुढे जे घडलं, अख्खं स्टेडियम बघत बसलं, VIDEO
MS Dhoni CSK vs SRH IPL 2026: तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईतील शेवटच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar Nanded : मंत्रीपद माझ्यासाठी सर्वकाही नाही, मी जनतेचा आवाज उठवणारा! | ABP Majha
Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
Manisha Mandhare NEET Exam Paper Leak: प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
Palghar Accident: 12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
Pandharpur News : पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ; युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षच्या व्हीआयपी दर्शनासाठी गेटवर धक्काबुक्की,
पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ; युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षच्या व्हीआयपी दर्शनासाठी गेटवर धक्काबुक्की
Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम; संख्याबळामुळे महायुतीचे पारडे जड! अंबादास दानवे, बावनकुळे, धस यांच्यासह 'या' आमदारांच्या जागांवर होणार लढत
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम; संख्याबळामुळे महायुतीचे पारडे जड! अंबादास दानवे, बावनकुळे, धस यांच्यासह 'या' आमदारांच्या जागांवर होणार लढत
IPL 2026 Playoffs Qualification Scenarios: जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
Vidhan Parishad Election NCP Candidates: विधानपरिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'ते' दोन नेते सुनेत्रा पवारांना भेटायला पोहोचले, पुण्यातून कोणाला उमेदवारी मिळणार?
विधानपरिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'ते' दोन नेते सुनेत्रा पवारांच्या भेटीला, पुण्यातून कोणाला उमेदवारी मिळणार?
Sanju Samson Heinrich Klaasen Fight Video CSK vs SRH IPL 2026: हेनरिक क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजू सॅमसनचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजूचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
Embed widget