एक्स्प्लोर

IND vs SA, 2nd ODI, Pitch Report : आज रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना, कशी असेल मैदानाची स्थिती?

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे.

IND vs SA, 2nd ODI Pitch report : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सुरु तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे खेळवल्या जाणाऱ्या आजच्या सामन्यात विजय मिळवला तरच भारताचं स्पर्धेतील आव्हान जिवंत राहील. पहिला सामना भारताने 9 धावांनी गमावल्यामुळे आज विजयभारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर अशा स्थितीत आजचा सामना होणाऱ्या मैदानाची स्थिती अर्थात पिच रिपोर्ट (Pitch Report) जाणून घेऊया...

रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीचा विचार करता हे मैदान कमी धावसंख्येचे मैदान असल्याने या ठिकाणी मोठी धावसंख्या उभारली जाण्याची शक्यता कमी आहे. रांची स्टेडियमची विकेट स्लो असल्याने जास्त मोठा स्कोर उभा राहणार नाही असा अंदाज आहे. विकेटचा विचार करता या खेळपट्टीवर फिरकीपटूंना अधिक फायदा होऊ शकल्याने दोन्ही संघ स्पीनर खेळवू शकतात...खेळ पुढे-पुढे जाईल तशी फलंदाजी करणं सोपं होऊ शकतं.

कसा आहे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आजवरचा इतिहास?

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa ODI Record) यांच्यात आतापंर्यंत 88 एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. त्यापैकी 50 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, दक्षिण आफ्रिका संघाला 35 सामने जिंकता आले आहेत. यातील तीन सामने अनिर्णित देखील सुटले आहेत. 

कशी असू शकते भारतीय संघाची अंतिम 11?

भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारत 9 धावांनी पराभूत झाला असल्याने दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात काही बदल होऊ शकतात. त्यात दीपक चाहर दुखापतीमुळे संघाबाहेर गेला असून वॉशिंग्टन सुंदर संघात आलेला आहे. आता सुंदरला संधी दिली जाऊ शकते. तसंच शाहबाज, राहुल यांच्यातील कोणालाही संधी मिळू शकते. तर पाहूया कशी असू शकते संभाव्य अंतिम 11 

संभाव्य टीम इंडिया 

शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 22 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSanjay Raut Mumbai : त्या सर्व्हेची ऐसी की तैसी, 160 जागा आम्ही जिंकणारच! राऊतांचा हल्लाबोल#abpमाझाRajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Embed widget