एक्स्प्लोर

Tokyo Olympics 2020 : सलग तिसऱ्यांदा भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव, ग्रेट ब्रिटनकडून 4-1 नं मात

Tokyo Olympics 2020 LIVE :  टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाचं प्रदर्शन अत्यंत निराशाजनक राहिलं आहे. आज सलग तिसऱ्यांदा भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव झाला आहे.

Tokyo Olympics 2020 LIVE :  टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाचं ( Indian women's hockey team )प्रदर्शन अत्यंत निराशाजनक राहिलं आहे. आज सलग तिसऱ्यांदा भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव झाला आहे. आजच्या सामन्यात ग्रेट ब्रिटननं भारतीय महिला संघाला 4-1 अशी मात दिली. याआधीच्या सामन्यात जर्मनीनं भारतीय महिला संघाचा 2-0 असा पराभव केला होता.

भारतीय महिला हॉकी टीम आपले सलग तीन सामने गमावल्यामुळं ऑलिम्पिकमध्ये आता काही अपेक्षा उरलेल्या नाहीत. पहिला सामना नेदरलॅंडविरुद्ध 5-1 नं गमावला होता. तर दुसऱ्या सामन्यात जर्मनी विरुद्ध 2-0 नं  भारतीय महिला हॉकी टीमचा पराभव झाला होता. भारतीय महिला संघाला तीन सामन्यात आतापर्यंत केवळ दोनच गोल करता आले आहेत.  

Tokyo Olympics 2020 LIVE : भारतीय महिला हॉकी टीमचा ग्रेटब्रिटनकडून पराभव, पीव्ही सिंधूचा आणखी एक दमदार विजय

भारतीय पुरुष हॉकी संघाचा स्पेनवर मात करत दणदणीत विजय

काल भारतीय पुरुष हॉकी संघानं ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवाचा वचपा काढत स्पेनचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला होता. भारतानं स्पेनला 3-0 अशा फरकानं नमवलं. भारतानं पहिले दोन गोल पहिल्या क्वॉर्टरमध्ये डागले, तर तिसरा गोल शेवटच्या क्वॉर्टरमध्ये डागला. स्पेनचा संघ आठ पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतरही गोल करण्यात अयशस्वी ठरला. 

पीव्ही सिंधूचा आणखी एक दमदार विजय, प्री-क्वॉर्टर फायनल्समध्ये धडक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार बॅडमिन्टन खेळाडू पीव्ही सिंधूचं उत्तम प्रदर्शन पाहायला मिळत आहे. पीव्ही सिंधूनं आणखी एक विजय मिलवला आहे. सिंधूनं प्री-क्वॉर्टर फायनल्समध्ये धडक दिली आहे. सिंधुनं हाँगकाँगच्या खेळाडूला सरळ सेटमध्ये 21-9, 21-16 नं पराभूत केलं. सिंधूनं पदकाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढं टाकलं आहे. 

धनुर्विद्येत तरुणदीप रॉयचा विजय

धनुर्विद्येत भारतासाठी आनंदाची बातमी आहे. राउंड ऑफ 32 मध्ये तरुणदीप रॉयने विजय मिळवला आहे. तरुणदीप रॉय आता पुढच्या राउंडमध्ये पोहोचला आहे. तरुणदीप रॉयकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. तरुणदीप रॉयने यापूर्वीच्या टीम इव्हेंटमध्येही उत्तम कामगिरी केली होती. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget