एक्स्प्लोर

Paralympics 2020 India Schedule : टोकियो पॅरॉलिम्पिकसाठी भारताचे 54 खेळाडू सज्ज; टीम इंडियाचं संपूर्ण शेड्यूल

Paralympics 2020 India Schedule : टोकियोमध्ये 24 ऑगस्टपासून पॅरॉलिम्पिकला सुरुवात होत आहे. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Paralympics 2020 India Schedule : टोकियोत 24 ऑगस्टपासून पॅरॉलिम्पिक सुरुवात होत आहे. पाच सप्टेंबरपर्यंत सुरु राहणाऱ्या या खेळांमध्ये भारताच्या वतीनं 9 वेगवेगळ्या स्पोर्ट्स इव्हेंट्समध्ये 54 पॅरा-अॅथलीट्स सहभागी होणार आहेत. यंदाच्या पॅरॉलिम्पिक स्पर्धेत भारताकडून आतापर्यंतचं सर्वात मोठं दल सहभागी होणार आहे. 25 ऑगस्टपासून टेबल टेनिस स्पर्धेतून भारतीय खेळाडूंच्या पॅरॉलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी संपलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं शानदार कामगिरी करत एका सुवर्णपदकासह 7 पदकं आपल्या नावे केली आहेत. आता देशाला पॅरॉलिम्पिक खेळांमध्ये भारतीय पॅरा-अॅथलीट्सकडून पदकांची अपेक्षा आहे. जाणून घेऊया या स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचं संपूर्ण वेळापत्रक...

टोकियो पॅरॉलिम्पिक स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचं संपूर्ण शेड्यूल :

25 ऑगस्ट 

टेबल टेनिस, वैयक्तिक C3 इव्हेंट : सोनलबेन मधुभाई पटेल
टेबल टेनिस, वैयक्तिक C4 इव्हेंट : भाविना हसमुखभाई पटेल

27 ऑगस्ट 

धनुर्विद्या, पुरुष एकेरी रिकर्व इव्हेंट : हरविंदर सिंह, विवेक चिंकारा
धनुर्विद्या, पुरुष एकेरी कंपाउंड इव्हेंट : राकेश कुमार, श्याम सुंदर स्वामी
धनुर्विद्या, महिला एकेरी कंपाउंड इव्हेंट : ज्योती बालियान 
धनुर्विद्या, मिश्र संघ कंपाउंड इव्हेंट : ज्योती बालियान 
पॉवर लिफ्टिंग, पुरुष एकेरी 65 किलोग्राम इव्हेंट : जयदीप देशवाल 
पॉवर लिफ्टिंग, महिला एकेरी 50 किलोग्राम इव्हेंट : सकीना खातून 
स्विमिंग, 200 मीटर एकेरी पदक SM7 : सुयश जाधव 

28 ऑगस्ट 

अॅथलेटिक्स, पुरुष एकेरी जेवलीन थ्रो (भालाफएक) F57 इव्हेंट : रणजीत भाटी 

29 ऑगस्ट 

अॅथलेटिक्स, पुरुष डिस्कस थ्रो F52 : विनोद कुमार 
अॅथलेटिक्स, पुरुष हाय जंप T47 इव्हेंट : निषाद कुमार, राम पाल 

30 ऑगस्ट 

अॅथलेटिक्स, पुरुष एकेरी डिस्कस थ्रो F56 : योगेश कठूनिया 
अॅथलेटिक्स, पुरुष एकेरी जेवलीन थ्रो (भालाफेक) F46 : सुंदर सिंह गुर्जर, अजीत सिंह, देवेंद्र झाझरिया 
अॅथलेटिक्स, पुरुष जेवलीन थ्रो (भालाफेक) F64 : सुमित अंटिल, संदीप चौधरी 
नेमबाजी, 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1, पुरुषांचा राऊंड वन इव्हेंट : स्वरूप महावीर उन्हालकर, दीपक सैनी 
नेमबाजी, 10 मीटर एअर रायफल SH1, महिलांचा राऊंड 2 : अवनि लेखरा 

31 ऑगस्ट 

अॅथलेटिक्स, पुरुषांची हाय जंप T63 इव्हेंट : शरद कुमार, मरीयप्पन थंगावेलू, वरुण सिंह भाटी  
अॅथलेटिक्स, महिलांची 100 मीटर रेस : सिमरन 
अॅथलेटिक्स, महिलांचा शॉट पट F34 इव्हेंट : भाग्यश्री माधवराव जाधव 
नेमबाजी, 10 मीटर एअर पिस्तुल SH1, पुरुषांचा P1 इव्हेंट : मनीष नरवाल, दीपेंदर सिंह, सिंहराज 
नेमबाजी, 10 मीटर एअर पिस्तुल SH1, महिलांचा P2 इव्हेंट : रूबीना फ्रांसिस 

एक सप्टेंबर 

अॅथलेटिक्स, पुरुषांचा क्लब थ्रो F51 इव्हेंट : धरमबीर नॅन, अमित कुमार सरोहा
बॅडमिंटन, पुरुष एकेरी SL3 : प्रमोद भगत, मनोज सरकार 
बॅडमिंटन, महिला एकेरी SU5 : पलक कोहली
बॅडमिंटन, मिश्र दुहेरी SL3-SU5 : प्रमोद भगत आणि पलक कोहली

2 सप्टेंबर

अॅथलेटिक्स, पुरुषांचा शॉट पट F35 इव्हेंट : अरविंद मालिक 
बॅडमिंटन, पुरुष एकेरी SL4 : सुहास ललिनाकरे यथिराज, तरुण ढिल्लों 
बॅडमिंटन, पुरुष एकेरी SS6 : कृष्ण नगर 
बॅडमिंटन, महिला एकेरी SL4 : पारुल परमार 
बॅडमिंटन, महिला दुहेरी SL3-SU5: पारुल परमार आणि पलक कोहली 
पॅरा-कॅनोईंग, महिलांचा VL2 इव्हेंट : प्राची यादव 
ताइक्वांडो, महिलांचा K44-49 किलोग्राम इव्हेंट : अरुणा तंवर 
नेमबाजी, 25 मीटर पिस्तुल SH1, मिश्र P3 इव्हेंट : आकाश आणि राहुल जाखड

3 सप्टेंबर

अॅथलेटिक्स, पुरुषांची हाई जंप T64 इव्हेंट : प्रवीण कुमार 
अॅथलेटिक्स, पुरुषांचा जेवलीन थ्रो (भालाफेक) F54 : टेक चंद 
अॅथलेटिक्स, पुरुषांचा शॉट पट F57 : सोनम राणा 
अॅथलेटिक्स, महिलांचा क्लब थ्रो F51 इव्हेंट : एकता भयान, कशिश लाकरा 
स्विमिंग, 50 मीटर बटरफ्लाय S7 : सुयश जाधव, निरंजन मकुंदन 
नेमबाजी, 50 मीटर रायफल 3 पोझिशन SH1, पुरुष इव्हेंट : दीपक सैनी 
नेमबाजी, 50 मीटर रायफल 3 पोझिशन SH1, महिला इव्हेंट : अवनि लेखरा 

4 सप्टेंबर

अॅथलेटिक्स, पुरुषांचा जेवलीन थ्रो (भालाफेक) F41 इव्हेंट : नवदीप सिंह 
नेमबाजी, 10 मीटर एयर रायफल प्रोन, मिश्र R3 : दीपक सैनी, सिद्धार्थ बाबू, अवनी लेखरा 
नेमबाजी, 50 मीटर पिस्तुल SH1, मिक्स्ड P4 इव्हेंट : आकाश, मनीष नरवाल, सिंहराज 

5 सप्टेंबर

नेमबाजी, 50 मीटर रायफल प्रोन SH1, मिश्र R6 इव्हेंट : दीपक सैनी, अवनी लेखरा, सिद्धार्थ बाबू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025Satish Bhosale Family : अटकेनंतर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 14 March 2025Sushma Andhare on Holi | देवाभाऊ, देवतारी त्याला कोण मारी, अंधारेंकडून फडणवीसांना अनोख्या शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget