एक्स्प्लोर

कोणीही धोनीला निवृत्त होण्याचा सल्ला देऊ नये : शाहिद आफ्रिदी

धोनीला निवृत्तीचा सल्ला देण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे मत पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रीदी याने मांडले आहे.

मुंबई :  भारतीय क्रिकेट संघाला दोन विश्वचषक जिंकून देणारा स्टार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका केली जात आहे. अनेक माजी क्रिकेटर आणि क्रीडा समीक्षकांनी धोनीला निवृत्तीचा सल्लादेखील दिला आहे. परंतु पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने धोनीची पाठराखण केली आहे. आफ्रिदी म्हणाला की, "धोनीला निवृत्तीचा सल्ला देण्याचा अधिकार कोणालाही नाही." एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आफ्रिदी बोलत होता. आफ्रिदीने धोनीची पाठराखण करताना म्हटले की, “धोनीचे भारतीय संघासाठीचे योगदान खूप मोठे आहे. त्याच्याइतके योगदान देणारे खूप कमी खेळाडू असतील. त्यामुळे कोणालाही धोनीला निवृत्त हो, असे सांगण्याचा अधिकार नाही. 2019 साली होणाऱ्या विश्वचषकासाठी धोनीला भारतीय संघात जागा मिळायला हवी.” मागील काही मालिकांमध्ये धोनी सातत्याने अपयशी ठरत आहे. धोनीची बॅट योग्य वेळी न तळपल्यामुळे भारताने काही सामने गमावले आहेत. त्यामुळे धोनीवर सर्व स्तरातून टीका होत आहे. माजी क्रिकेटर, समीक्षक आणि नेटीझन्सदेखील धोनीला वेगवेगळ्या माध्यमातून टार्गेट करत आहेत. वाचा - काश्मीर सांभाळण्याची पाकची कुवत नाही : शाहिद आफ्रिदी

महत्त्वाच्या बातम्या

Yusuf Pathan: खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
Video: सलग तीन सामन्यात अपयशी ठरला, मैदानात वाद होताच मिशाही न फुटलेला वैभव सुर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना थेट मारायला सुटला! समालोचकांनी सुद्धा झापलं, नेमकं काय घडलं?
Video: सलग तीन सामन्यात अपयशी ठरला, मैदानात वाद होताच मिशाही न फुटलेला वैभव सुर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना थेट मारायला सुटला! समालोचकांनी सुद्धा झापलं, नेमकं काय घडलं?
IND A Vs SL A : भारत-श्रीलंका सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! आधी तिलक वर्मा अंपायरशी भिडला, नंतर वैभव सूर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना मारायला पळाला, नेमकं काय घडलं? Video
भारत-श्रीलंका सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! आधी तिलक वर्मा अंपायरशी भिडला, नंतर वैभव सूर्यवंशी श्रीलंकन खेळाडूंना मारायला पळाला, नेमकं काय घडलं? Video
Roberto Baggio The Man Who Died Standing : मॅच हरताना बघून बाप ढसाढसा रडला, चिमुकल्याने वचन दिलं, पण 24 वर्षांनी अपुरंच राहिलं! फुटबॉलच्या इतिहासातील सर्वांना हादरवून टाकणारी कहाणी
मॅच हरताना बघून बाप ढसाढसा रडला, चिमुकल्याने बदल्याचं वचन दिलं, 24 वर्षांनी पेनल्टी शूटआऊटने फायनल हरली, वचन अपुरंच राहिलं!

व्हिडीओ

TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report
Eknath Shinde Vs Ganesh Naik : नाईक Vs शिंदे, पत्रिकेवरून नवा संघर्ष! | ABP Majha Special Report
Chhatrapati Sanbhajinagar RTO : एक ऑडिओ क्लिप... आणि RTO चा कारभार चव्हाट्यावर? | Special Report
Opration Tiger : ऑपरेशन फिक्स? वेटिंग फॉर 'सिक्स' | ABP Majha Special Report
UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Crisis VIDEO : ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
Sangli Crime: वेदांत बंडगर हत्याप्रकरणात खासदार विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
वेदांत बंडगर हत्याप्रकरणात विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
Vidhan Parishad Election : सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
Yusuf Pathan: खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
प्रणित मोरे अन् सेजलच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार, '370 च्या बिर्याणीची खिल्ली महागात

Embed widget