एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Commonwealth Games 2022 : निखत आणि लवलिनानं मिळवलं कॉमनवेल्थचं तिकीट, करणार भारताचं नेतृत्त्व

दुखापतीमुळे अनुभवी बॉक्सर मेरी कोम यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्सला मुकणार असली तरी युवा बॉक्सर लवलिना आणि निखत यांनी मात्र स्पर्धेचं तिकीट मिळवलं आहे.

Commonwealth Games 2022 : यंदा कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games 2022) इंग्लंडमध्ये जुलै ते ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहेत. या भव्य स्पर्धेसाठी बॉक्सिंग खेळात भारताची ऑलिम्पिक पदकविजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) आणि बॉक्सर निखत जरीन (Nikhat Zareen) यांनी स्थान मिळवलं आहे. त्यामुळे या दोघेही या स्पर्धेत भारताचं नेतृत्त्व करणार असून पदकासाठी प्रयत्नांची शिक्सत करताना दिसतील.

भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोमने (Mary Kom) पायाला दुखापत झाल्यामुळे शुक्रवारी (10 जून) 48 किलो कॅटेगरीसाठीच्या ट्रायल्समधून माघार घेतली. ज्यानंतर आता लवलिना आणि निखतची निवड या स्पर्धेसाठी झाली आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी पात्रता सामन्यांत निखतने 50 किलो वजनी गटात हरयाणाच्या मिनाक्षीला 7-0 ने मात देत विजय मिळवला. तर दुसरीकडे लवलिनाने रेल्वेकडून खेळणाऱ्या पुजाविरुद्ध दमदार विजय मिळवत कॉमनवेल्थ गेम्सचं तिकीट मिळवलं. 

दुखापतीमुळे मेरीची माघार

मागील वेळी कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games 2018) सुवर्णपदक विजेत्या मेरीने ऐतिहासिक कामिगिरी केली होती. पण यंदा या 39 वर्षीय बॉक्सर मेरी यंदा मात्र स्पर्धेआधी ट्रायलच्या सामन्यातच जबर दुखापतग्रस्त झाली, ज्यामुळे तिला सामनाही पूर्ण करता आला नाही. विशेष म्हणजे कॉमनवेल्थ गेम्ससाठी मेरीने विश्व चॅम्पियनशिप आणि आशिया खेळातूनही माघार घेतली होती. मेरी कोमच्या माघार घेण्यामुळे आता हरियाणाची नीतू हिने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये कॉमनवेल्थ गेम्ससाठी होणाऱ्या ट्रायलच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.   

भारतीय खेळाडू कॉमनवेल्थही सर करणार का?

भारतीय बॅडमिंटन संघाने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या थॉमस कपल्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाला मात देत 73 वर्षात पहिल्यांदाच थॉमस कप जिंकला. यावेळी लक्ष्य सेन आणि किंदम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीत विजय मिळवला. तर सात्त्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने पुरुष दुहेरीत विजय मिळवत, 5 पैकी 3 सामने जिंकत कप मिळवला. त्याआधी मागील वर्षी पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक्स (tokyo olympics 2021) स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली. आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी भारतीय खेळाडूंनी करत 7 पदकं खिशात घातली. विशेष म्हणजे भालाफेकपटू नीरज चोप्राने यावेळी सुवर्णपदक जिंकलं. तर वेट लिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्य, पैलवान रवी दहियाने रौप्य, पैलवान बजरंग पुनियाने कांस्य पदक जिंकल. याशिवाय महिला बॉक्सर लवलिनाने कांस्य आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कांस्य पदक जिंकल. भारतीय हॉकी संघानेही कांस्य पदकावर यंदा नाव कोरलं. दरम्यान भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील ही कामगिरी पाहता यंदा कॉमनवेल्थ गेम्सममध्येही भारत दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
Ranbir Kapoor : पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
Bollywood Interfaith Marriages : रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
Sanjay Raut on Eknath Shinde : शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिंदेंच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलंय; ते काय करतील सांगता येत नाहीSanjay Shirsat PC | महायुतीची मीटिंग सोडून शिंदे गावी, संजय शिरसाटांनी दिली महत्वाची माहितीABP Majha Headlines :  11 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSharad Pawar Full PC : निवडणुकीत पैसा आणि सत्तेचा गैरवापर - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
Ranbir Kapoor : पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
Bollywood Interfaith Marriages : रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
Sanjay Raut on Eknath Shinde : शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
Eknath Shinde in Village: एकनाथ शिंदे अचानक दरे गावात का गेले? आदित्य ठाकरे आकाशाकडे पाहत म्हणाले, चंद्र दिसतोय का?
एकनाथ शिंदे अचानक दरे गावात जाण्याचं कारण काय? आदित्य ठाकरे म्हणाले, आकाशात चंद्र दिसतोय का?
Nashik Cold Wave : भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
Maharashtra Winter Session 2024: सत्तास्थापनेआधीच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला जोर, आमदारांची डिजिटल व्यवस्थेत खातिरदारी
सत्तास्थापनेआधीच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला जोर, आमदारांची डिजिटल व्यवस्थेत खातिरदारी
Embed widget