Mohammed Shami : सौरभ गांगुलीनं 'दादा'गिरी करून जसा कॅप्टन रोहित दिला, तसंच स्मशानात घाम गाळून स्वप्न पाहणारा 'हिरा' मोहम्मद शमी सुद्धा दिलाय!

Mohammed Shami : कब्रस्तान ते वर्ल्डकप किंग होण्यापर्यंतच्या प्रवासात शमीच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा अनेक वादळ आली. पत्नीचे आरोप आणि न्यायालयीन लढाई सुद्धा झाली, पण न डगमगता पाय रोवून शमी उभा आहे.

Mohammed Shami : टीम इंडियात तब्बल 12 वर्षांनी मायदेशात वर्ल्डकप जिंकण्यासाठी आणि 20 वर्षांपूर्वीच्या बदल्यासाठी सुद्धा सज्ज झाली आहे. टीम इंडियाचा मेगाफायनलमध्ये महामुकाबला पाचवेळा वर्ल्डकप

Related Articles