एक्स्प्लोर

IPL लिलावानंतर किंग्स इलेव्हन पंजाबसमोर नवा प्रश्न

किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स संघासमोर कर्णधार निवडीचा यक्ष प्रश्न उपस्थित झाला आहे.

नवी दिल्ली : इंडियान प्रीमियर लीगच्या 11 सिझनसाठी लिलाव प्रक्रिया पूर्ण होऊन काहीच दिवस झाले आहेत. या लिलाव प्रक्रियेत टीम मालकांनी खेळाडूंसाठी मोठ-मोठ्या बोली लावल्या. पण आता यानंतर आयपीएलमधील काही संघ चांगलेच अडचणीत सापडले आहेत. विशेष करुन, किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स संघासमोर कर्णधार निवडीचा यक्ष प्रश्न उपस्थित झाला आहे. आयपीएल-11च्या लिलावावेळी दोन्ही संघाच्या मालकांनी एकापेक्षा चांगल्या खेळाडूंवर बोलू लावून, त्यांची खरेदी केली. पण दोन्ही संघांकडे असा एकही चेहरा नाही, जो संपूर्ण सिझनमध्ये संघाचं नेतृत्व करु शकेल. त्यातच किंग्स इलेव्हन पंजाबने आता आपल्या अधिकृत वेबसाईटवर काही खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली असून, त्यावर चाहत्यांकडून मतं मागवली आहेत. किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये पाच असे खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे कर्णधार पदाची धूरा सोपवली जाऊ शकते. यात सर्वात पहिल्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू आर. अश्विनचं नाव आहे. त्याच्याकडे या सिझनसाठी किंग्स इलेव्हनचं कर्णधार पद सोपवलं जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, युवराज सिंह, ख्रिस गेल, एरॉन फिंच आणि अक्षर पटेल यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे कर्णधार निवडीची जबाबदारी टीम मॅनेजर आणि मेंटॉर वीरेंद्र सहवागवर याच्याकडे आहे. दरम्यान, गेल्या सिझनमध्ये पंजाब संघाने बहुतांश सामन्यात कर्णधार बदलले होते. त्यामुळे टीमचं प्रदर्शन गेल्या सिझनमध्ये समाधानकारक होतं. गेल्या सिझनमधील एकूण 14 सामन्यांपैकी सात सामन्यात टीमने विजय मिळवला होता. तर सात सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या प्रदर्शनामुळे संघाला पाचव्या स्थानी समाधान मानावं लागलं.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
WTC Points Table : श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget