'परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन!' RCB चा पुन्हा पराभव, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
RCB-W Trolled : सलग तिसऱ्या पराभवानंतर आरीसीबीची खिल्ली उडवली जात आहे.
RCB-W Trolled : महिला आयपीएल स्पर्धेत आरसीबीचा सलग तिसरा पराभव झाला आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील आरसीबीला आतापर्यंत एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. गुणतालिकेत आरसीबीची पाटी कोरीच राहिली आहे. पुरुष आयपीएलमध्येही आरसीबी संघाची स्थिती सारखीच असते.. त्यामुळे परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन असे म्हणत काही नेटकऱ्यांनी आरसीबीला ट्रोल केलेय. तर आरसीबीचे काही चाहते संघाच्या सपोर्टसाठी आले आहेत.
पहिल्या तिन्ही सामन्यात आरसीबीला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. संघात एकापेक्षा एक दिग्गज फलंदाज असताना आरसीबीला अद्याप विजय मिळवता आला नाही. कागदावर आरसीबीचा संघ बलाढ्य दिसतोय पण प्रत्यक्षात मैदानात विजय मिळत नाही. यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे.
अटीतटीच्या लढतीत गुजरातने आरसीबीचा 11 धावांनी पराभव केला. गुजरातचा हा पहिला विजय ठरला तर आरसीबीचा हा सलग तिसरा पराभव होय. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 201 धावांचा डोंगर उभरला होता. प्रत्युत्तरदाखल आरसीबीचा संघ सहा बाद 190 धावांपर्यंत मजल मारु शकला. आरसीबीकडून सोफी डिवायन हिने विस्फोटक खेळी केली, पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. तिसऱ्या पराभवानंतर आरीसीबीला ट्रोल करण्यात येत आहे. सोशल मीडियावर आरसीबीची खिल्ली उडवली जात आहे. अनेकांनी मिम्स शेअर करत आरसीबीवर निशाणा साधलाय. IPL मधील पराभवाचा कोहलीचा वारसा आता स्मृती मानधनाकडे आला आहे का? असा प्रश्न पुन्हा नेटकऱ्यांनी उपस्थित केला.
Yrr ye dukh kahe ni khatm hota 🥲#RCB #WPL2023 #RCBvsGG pic.twitter.com/tDfzRqhC07
— Krish Shrivastava (@oyekrrish_17) March 8, 2023
💔
— NITISH KUMAR (@NITISHK94198228) March 8, 2023
एक ही तो दिल है कितनी बार तोड़ोगे।#WPL2023#RCB #Cricket #JioCinema #CricTracker #WomensDay #InternationalWomensDay
RCB ☕
— Vagabond (@Mahesh9096) March 8, 2023
😁😁😁😁😁😂🤣🤣🤣😂🤣🤣😂😂😂😂#WPL2023 #RCB #RCBWvsGGW
Women's day pe mai hamari choriyon ko bura bhala nhi bolna chahata hoon 😭#RCB
— DIP༶⛧┈♛ (@Toxic_Dip16) March 8, 2023
Kya ukhaad liya RCB ne auction mein jaise khush ho rhe the scouting Wale bhi.
— Lucky Varshney (लकी वार्ष्णेय)🇮🇳 (@lntfl13) March 8, 2023
I m feeling bad for RCB players and their fans 🧐#RCB #TATAWPL
ha Bhai RCB fans .
— bunny (@freakBADbunny) March 8, 2023
kya haal h 😂#GGvRCB #WPL #RCBvsGG #RCB
1 match toh jeet jao💔 #InternationalWomensDay #RCBvsGG #RCB #GujratGiants #RoyalChallengersBangalore #ChampionsLeague @RCBTweets pic.twitter.com/p4rnmYuXB4
— Lokesh Vij (@ind_lokesh) March 8, 2023
Somethings don’t change… for eg#RCB making the last in the early seasons of IPL, be it Men’s or Women’s 😭😭😭#WPL2023
— Apurv (@apurv_anand) March 8, 2023
#RCB #CricketTwitter pic.twitter.com/kXpt69nEAv
— Professor ngl राजा बाबू 🥳🌈 (@GaurangBhardwa1) March 8, 2023
Gaurang Bhai, Virat Bhai ki ijjat kar lete, Babar Azam ke sath compare kar dia #RCB #CricketTwitter https://t.co/uKVm8qsZyS
— Gautam (@IndiaTweetrian) March 8, 2023
Sabse ache players leke sabse bekar khelna koi #RCB se seekhe#RCBvsGG #SmritiMandhana #EllysePerry
— Manish (@mani7raj) March 8, 2023
. @RCBTweets Men's & women's team #WPL2023 pic.twitter.com/OYYpRvDUmr
— tweetakudu (@tweetakudu) March 8, 2023
And its continue for us 💔😭#WPL2023 #RCBvsGG #RCB pic.twitter.com/uR4tqYWudt
— kohlibhakt (@Pavancool06J) March 8, 2023
kya karu mei mar jau ?
— Rashika Rajput (@rashikarajput01) March 8, 2023
Meri koi feeling hi nahi hai? #RCBvsGG #WPL2023
गुजरातने दिलेल्या 202 धावंच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीला चांगली सुरुवात मिळाली होती. स्मृती मंधाना आणि सोफी डिवायन यांनी 5.2 षटकात 54 धावांचा पाऊस पाडला होता. स्मृती 18 धावा काढून बाद झाली. त्यानंतर एलिसा पेरी आणि सोफी डिवायन यांनी डाव सावरला. पण मोक्याच्या क्षणी एलिसा पेरी बाद झाली. पेरीनं 32 धावांचं योगदान दिले. एका बाजूला विकेट पडत असताना सोफीने दुसरी बाजू लावून धरली होती. सोफी डिवायन हिने 45 चंडूत 66 धावांची खेळी केली. त्याशइवाय हेथर नाईट हिने 11 चेंडूत 30 धावांची खेळी केली. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. ठरावीक अंतरावर विकेट्स पडल्यामुळे आरीसीबीला 202 धावांचा पल्ला पार करता आला नाही. गुजरातकडून अश्ले गार्डनेर हिने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.